मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

MPSC Recruitment: थेट अधिकारी होण्याची संधी सोडू नका; तब्बल 623 जागांसाठी अवघे दोन दिवस शिल्लक

MPSC Recruitment: थेट अधिकारी होण्याची संधी सोडू नका; तब्बल 623 जागांसाठी अवघे दोन दिवस शिल्लक

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 27 नोव्हेंबर: महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी.

Police Bharati 2022 : सरकारी काम बारा महिने थांब, पोलीस भरतीचे सर्वर डाऊन, विद्यार्थी संंभ्रमात

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा: 55% गुणांसह B.Com किंवा CA / ICWA किंवा MBA पर्यंत शिक्षण आवश्यक.

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी: भौतिकशास्त्र आणि गणितासह विज्ञान किंवा अभियांत्रिकी पदवी पर्यंत शिक्षण आवश्यक.

इतर सर्व पदे: पदवीधर किंवा समतुल्य शिक्षण आवश्यक.

इतकं असेल शुल्क

Open category (खुला वर्ग): ₹ 544/-

Reserved category (राखीव वर्ग): ₹ 344/-

Maharashtra Police Bharti: फक्त नशिबाच्या जोरावर नोकरी मिळत नसते गड्यांनो; जॉबसाठी ही IMP पुस्तकं येतील कामी

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Maharashtra Police Bharti: फक्त डॉक्युमेंट्स नाहीत म्हणून रिजेक्ट होणं परवडणार नाही गड्यांनो; आताच रेडी ठेवा ही लिस्ट

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 28 नोव्हेंबर 2022

JOB TITLEMPSC State Service Main Exam 2022
या पदांसाठी भरतीउप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा: 55% गुणांसह B.Com किंवा CA / ICWA किंवा MBA पर्यंत शिक्षण आवश्यक. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी: भौतिकशास्त्र आणि गणितासह विज्ञान किंवा अभियांत्रिकी पदवी पर्यंत शिक्षण आवश्यक. इतर सर्व पदे: पदवीधर किंवा समतुल्य शिक्षण आवश्यक.
इतकं असेल शुल्कOpen category (खुला वर्ग): ₹ 544/- Reserved category (राखीव वर्ग): ₹ 344/-
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Mpsc examination