मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

MPSC Recruitment: अधिकारी होऊन तब्बल 2 लाख रुपये महिना सॅलरीची नोकरी; MPSC तर्फे भरतीची घोषणा

MPSC Recruitment: अधिकारी होऊन तब्बल 2 लाख रुपये महिना सॅलरीची नोकरी; MPSC तर्फे भरतीची घोषणा

MPSC

MPSC

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 22 ऑक्टोबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक, कार्यकारी अभियंता (इलेक्ट्रिकल), फार्मासिस्ट, सहाय्यक (कायदेशीर). या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist)

कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल (Executive Engineer Electrical)

फार्मासिस्ट (Pharmacist)

सहाय्यक कायदेशीर (Assistant Legal)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार post-graduate degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

मित्रांकडून 500 रुपये कर्ज घेऊन त्यांनी सुरु केली कंपनी; आज कोट्यवधींचे मालक

कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल (Executive Engineer Electrical) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार degree in Electrical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

फार्मासिस्ट (Pharmacist) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार डिग्री इन फार्मसी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

शिक्षण फक्त 10वी, 12वी आणि महिन्याचा पगार तब्बल 92,000 रुपये; इथे करा अप्लाय

सहाय्यक कायदेशीर (Assistant Legal) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार degree in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

राज्य सरकारचं मोठं दिवाळी गिफ्ट; राज्यात होणार तब्बल 10,127 जागांसाठी भरती

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 14 नोव्हेंबर 2022

JOB TITLEMPSC Recruitment 2022
या पदांसाठी भरतीवरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist) कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल (Executive Engineer Electrical) फार्मासिस्ट (Pharmacist) सहाय्यक कायदेशीर (Assistant Legal)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार post-graduate degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल (Executive Engineer Electrical) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार degree in Electrical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार डिग्री इन फार्मसी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. सहाय्यक कायदेशीर (Assistant Legal) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार degree in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी

वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist) -  येथे क्लिक करा 01

कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल (Executive Engineer Electrical) - येथे क्लिक करा 02

फार्मासिस्ट (Pharmacist) - येथे क्लिक करा 03

सहाय्यक कायदेशीर (Assistant Legal) - येथे क्लिक करा 04

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Jobs Exams, Mpsc examination