मुंबई, 18 नोव्हेंबर: महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission’s Medical Education and Research Service) लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Medical Education and Research Service Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. औषध निरीक्षक, मुख्य प्रशासकीय अधिकारी. या पदांसाठी ही भरती (MPSC Recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती औषध निरीक्षक (Drug Inspector) मुख्य प्रशासकीय अधिकारी (Chief Administrative Officer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव औषध निरीक्षक (Drug Inspector) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Pharmacy किंवा Pharmaceutical Chemistry मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मुख्य प्रशासकीय अधिकारी (Chief Administrative Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Arts, Science, Commerce किंवा Law ,मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तरुण प्रोफेशनल्सना Job Ready बनवण्यासाठी TCS चा Free Online Course भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी - 719/- रुपये राखीव वर्गासाठी - 449/- रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 डिसेंबर 2021
| JOB TITLE | MPSC Medical Education and Research Service Recruitment 2021 |
|---|---|
| या जागांसाठी भरती | औषध निरीक्षक (Drug Inspector) मुख्य प्रशासकीय अधिकारी (Chief Administrative Officer) |
| शैक्षणिक पात्रता | औषध निरीक्षक (Drug Inspector) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Pharmacy किंवा Pharmaceutical Chemistry मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मुख्य प्रशासकीय अधिकारी (Chief Administrative Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Arts, Science, Commerce किंवा Law ,मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. |
| भरती शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी - 719/- रुपये राखीव वर्गासाठी - 449/- रुपये |
| ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

)







