मीरा भाईंदर, 10 ऑक्टोबर: मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे (Mira Bhaindar Mahanagarpalika Recruitment 2021) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. क्रीडा मार्गदर्शक या पदांसाठी ही भरती (Jobs in Thane) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
क्रीडा मार्गदर्शक (Sports guide) - एकूण जागा 2
शैक्षणिक पात्रता
क्रीडा मार्गदर्शक (Sports guide) - या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी NIS मधून डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे तसंच कुस्ती या खेळामध्ये उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचा पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. कुस्तीमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
हे वाचा - Job Alert: बजाज कॉलेज ऑफ सायन्स वर्धा इथे प्राध्यापक पदांसाठी मोठी पदभरती
इतका मिळणार पगार
क्रीडा मार्गदर्शक (Sports guide) - 15,000 रुपये प्रतिमहिना
ही असेल जबाबदारी
मुलं-मुलींना कुस्तीचे धडे देणे आणि विहित काम करणे ही जबाबदारी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांवर असणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
आवक- जावक विभाग, मीरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.).
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 13 ऑक्टोबर 2021
JOB ALERT | Mira Bhaindar Mahanagarpalika Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | क्रीडा मार्गदर्शक (Sports guide) - एकूण जागा 2 |
शैक्षणिक पात्रता | NIS मधून डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे तसंच कुस्ती या खेळामध्ये उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचा पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | 15,000 रुपये प्रतिमहिना |
ही असेल जबाबदारी | मुलं-मुलींना कुस्तीचे धडे देणे आणि विहित काम करणे ही जबाबदारी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांवर असणार आहे. |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mbmc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Thane