Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: बजाज कॉलेज ऑफ सायन्स वर्धा इथे प्राध्यापक पदांसाठी मोठी पदभरती; या पत्त्यावर थेट होणार मुलाखत

Job Alert: बजाज कॉलेज ऑफ सायन्स वर्धा इथे प्राध्यापक पदांसाठी मोठी पदभरती; या पत्त्यावर थेट होणार मुलाखत

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर: बजाज कॉलेज ऑफ सायन्स वर्धा (Bajaj College Of Science Wardha Recruitment 2021) इथे प्राध्यापक पदांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bajaj College Of Science Wardha Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती        

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 29

शैक्षणिक पात्रता 

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी NET/ SET किंवा Ph.D पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच UGC च्या नियमांनुसार शिक्षण असणं आवश्यक आहे.

हे वाचा - Success Story: वडील करतात पेट्रोल पंपावर काम आणि लेकीला मिळाला IIT मध्ये प्रवेश

अर्ज पाठवण्याचा पत्ता

प्राचार्य, बजाज कॉलेज ऑफ सायन्स, वर्धा.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 25 ऑक्टोबर 2021

JOB ALERTBajaj College Of Science Wardha Recruitment 2021
या पदांसाठी भरती        सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 29
शैक्षणिक पात्रताNET/ SET किंवा Ph.D पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्य
अर्ज पाठवण्याचा पत्ताप्राचार्य, बजाज कॉलेज ऑफ सायन्स, वर्धा.
शेवटची तारीख25 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://jbsw.shikshamandal.org/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर इथे भरती

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर (Visvesvaraya National Institute of Technology) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना  (VNIT Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्रकल्प सहयोगी II, फील्ड कामगार या पदांसाठी  ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

First published:

Tags: Career opportunities, Wardha, जॉब