जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Mega Job Alert: MahaTransco मुंबई इथे 244 जागांसाठी भरतीची घोषणा; 2 लाखांच्या वर मिळेल पगार

Mega Job Alert: MahaTransco मुंबई इथे 244 जागांसाठी भरतीची घोषणा; 2 लाखांच्या वर मिळेल पगार

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 30 मार्च: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (Maharashtra State Electricity Transmission Company) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MahaTransco Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कार्यकारी संचालक, मुख्य महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, सहायक अभियंता या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कार्यकारी संचालक (Executive Director) मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager) उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) मुख्य अभियंता (Chief Engineer) अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) सहायक अभियंता (Assistant Engineer) JOB ALERT: BOB कॅपिटल मार्केट मुंबई इथे ग्रॅज्युएट उमेदवारांना जॉबची संधी; आताच ई-मेलवर करा अर्ज शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कार्यकारी संचालक (Executive Director) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Electrical Engineering / Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Information Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Law / Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मुख्य अभियंता (Chief Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Electrical Engineering / Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Electrical Engineering / Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सहायक अभियंता (Assistant Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Electrical Engineering / Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता मुख्य महाव्यवस्थापक (HR), भूखंड क्रमांक C-19, E-Block, प्रकाशगंगा, 7 वा मजला, HR विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (E), मुंबई-400051 उमेदवारांनो, ड्रायव्हिंग येत असेल तर सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; इथे करा अप्लाय अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 एप्रिल 2022

    JOB TITLEMahaTransco Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीकार्यकारी संचालक (Executive Director) मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager) उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) मुख्य अभियंता (Chief Engineer) अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) सहायक अभियंता (Assistant Engineer)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकार्यकारी संचालक (Executive Director) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Electrical Engineering / Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Information Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Law / Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मुख्य अभियंता (Chief Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Electrical Engineering / Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Electrical Engineering / Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सहायक अभियंता (Assistant Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Electrical Engineering / Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्यासाठीचा पत्तामुख्य महाव्यवस्थापक (HR), भूखंड क्रमांक C-19, E-Block, प्रकाशगंगा, 7 वा मजला, HR विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (E), मुंबई-400051

    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mahatransco.in/ या लिंकवर क्लिक करा.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात