सोलापूर, 16 सप्टेंबर: मातोश्री लक्ष्मी शुगर को-जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड सोलापूर
(Matoshri Laxmi Sugar Factory Solapur Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अभियांत्रिकी विभाग, उत्पादन विभागातील काही पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
अभियांत्रिकी विभाग, उत्पादन विभागातील पदं (Posts in Engineering & Manufacturing Department)

Matoshri Laxmi Sugar Factory Solapur Recruitment 2021
पात्रता आणि अनुभव
या पदभरतीसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
या पदभरतीसाठी मुलाखतीद्वारे किंवा परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
हे वाचा -
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीत ITI पास उमेदवारांसाठी मोठी भरती; इथे करा अर्ज
अर्ज पाठवण्याचा पत्ता
मातोश्री लक्ष्मी शुगर को-जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड, सतलिंग नगर, रुधेवाडी येथे, दुधनी, ता. अक्कलकोट, सोलापूर -413220, महाराष्ट्र.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 सप्टेंबर 2021
JOB TITLE | Matoshri Laxmi Sugar Factory Solapur Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | अभियांत्रिकी विभाग, उत्पादन विभागातील पदं |
पात्रता आणि अनुभव | संबंधित पदानुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक |
निवड प्रक्रिया | मुलाखतीद्वारे किंवा परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | मातोश्री लक्ष्मी शुगर को-जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड, सतलिंग नगर, रुधेवाडी येथे, दुधनी, ता. अक्कलकोट, सोलापूर -413220, महाराष्ट्र. |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.