Home /News /career /

तब्बल 2 लाखांवर पगार आणि बऱ्याच सुविधा; मराठवाडा प्रशासकीय विभागात 'या' पदांसाठी मोठी भरती

तब्बल 2 लाखांवर पगार आणि बऱ्याच सुविधा; मराठवाडा प्रशासकीय विभागात 'या' पदांसाठी मोठी भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार 11 जुलै 2022 पदांनुसार आहे.

    मुंबई, 28 जून: मराठवाडा प्रशासकीय विभाग औरंगाबाद (Marathwada Administrative and Development Training Academy Aurangabad) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Marathwada Administrative Department Aurangabad Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. संचालक, निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार 11 जुलै 2022 पदांनुसार आहे. या पदांसाठी भरती संचालक (Director) निबंधक तथा सहायक प्राध्यापक (Registrar cum Assistant Professor) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक (Hostel and Premises Manager) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संचालक (Director) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तुम्हाला उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोन हवंय? मग बघा प्रमुख बॅंकांचे व्याजदर
    निबंधक तथा सहायक प्राध्यापक (Registrar cum Assistant Professor) -
    या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक (Hostel and Premises Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार संचालक (Director) - 78,800/- - 2,09,200/- रुपये प्रतिमहिना निबंधक तथा सहायक प्राध्यापक (Registrar cum Assistant Professor) - 51,100/- - 1,75,100/- रुपये प्रतिमहिना सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 51,100/- - 1,75,100/- रुपये प्रतिमहिना वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक (Hostel and Premises Manager) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो सुप्रीम कोर्टात वकील व्हायचंय? मग शिक्षण आणि पात्रतेविषयी इथे मिळेल माहित अर्ज करण्यासाठीचा पत्ता संचालक, मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नाथनगर (उत्तर), पैठण, जि. औरंगाबाद. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 11 जुलै 2022
    JOB TITLEMarathwada Administrative Department Aurangabad Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीसंचालक (Director) निबंधक तथा सहायक प्राध्यापक (Registrar cum Assistant Professor) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक (Hostel and Premises Manager)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संचालक (Director) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. निबंधक तथा सहायक प्राध्यापक (Registrar cum Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक (Hostel and Premises Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारसंचालक (Director) - 78,800/- - 2,09,200/- रुपये प्रतिमहिना निबंधक तथा सहायक प्राध्यापक (Registrar cum Assistant Professor) - 51,100/- - 1,75,100/- रुपये प्रतिमहिना सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 51,100/- - 1,75,100/- रुपये प्रतिमहिना वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक (Hostel and Premises Manager) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना
    अर्ज करण्यासाठीचा पत्तासंचालक, मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नाथनगर (उत्तर), पैठण, जि. औरंगाबाद.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.maharashtra.gov.in/1125/Home या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert

    पुढील बातम्या