Home /News /career /

Job Alert: महात्मा फुले इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये नोकरीची संधी; या पत्त्यावर आजच पाठवा अर्ज

Job Alert: महात्मा फुले इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये नोकरीची संधी; या पत्त्यावर आजच पाठवा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 असणार आहे.

    अकोला, 19 जुलै: महात्मा फुले इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये (Mahatma Fule Nursing Institute Akola Recruitment 2021) लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्याध्यापक, उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर या पदांसाठी ही भरती असणार आहे. अकोला इथे हे भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 असणार आहे. या पदांसाठी होणार भरती मुख्याध्यापक (Principal) उपप्राचार्य (Vice Principal) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) क्लिनिकल इन्स्ट्रक्टर (Clinical Instructor) अनुभव मुख्याध्यापक (Principal) - नर्सिंगमध्ये तब्बल पंधरा वर्षांचा अनुभव आणि शिक्षक म्हणून दहा वर्षांचा अनुभव आवश्यक. उपप्राचार्य (Vice Principal) - नर्सिंगमध्ये तब्बल दहा वर्षांचा अनुभव आणि शिक्षक म्हणून पाच वर्षांचा अनुभव आवश्यक. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - नर्सिंगमध्ये तब्बल सात वर्षांचा अनुभव आणि शिक्षक म्हणून पाच वर्षांचा अनुभव आवश्यक. सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - नर्सिंगमध्ये तब्बल पाच वर्षांचा अनुभव आणि शिक्षक म्हणून तीन वर्षांचा अनुभव आवश्यक. क्लिनिकल इन्स्ट्रक्टर (Clinical Instructor) - एक वर्षाचा अनुभव आवश्यक. अर्ज पाठवण्याचा पत्ता महात्मा फुले इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग, सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या शेजारी, न्यू बस स्टँडच्या मागे, अकोला. अर्ज करण्याची शेवटची तारीख -  22 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Akola, Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या