• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • MUDM Recruitment: महाराष्ट्र नागरी विकास मिशन स्वच्छ महाराष्ट्र अभियान इथे भरती; लगेच करा अप्लाय

MUDM Recruitment: महाराष्ट्र नागरी विकास मिशन स्वच्छ महाराष्ट्र अभियान इथे भरती; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 आणि 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 14 नोव्हेंबर: महाराष्ट्र नागरी विकास मिशन, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (Maharashtra Urban Development Mission Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात (Maharashtra Urban Development Mission (Swachh Maharashtra Mission)) आली आहे. शहर समन्वयक, विभागीय तांत्रिक तज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 आणि 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती शहर समन्वयक (City Coordinator) विभागीय तांत्रिक तज्ञ (Divisional Technical Expert) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शहर समन्वयक (City Coordinator) - BE / B.Tech / B. Arch / B. Planning / B.Sc पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. विभागीय तांत्रिक तज्ञ (Divisional Technical Expert) - शहरी नियोजन / पर्यावरण नियोजन / पर्यावरण अभियांत्रिकी / स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये मास्टर पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. DRDO Pune Recruitment: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे इथे होणार भरती इतका मिळणार पगार  शहर समन्वयक (City Coordinator) - 35,000/- रुपये प्रतिमहिना विभागीय तांत्रिक तज्ञ (Divisional Technical Expert) - 30,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 21 आणि 29 नोव्हेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeW7oYqA1RpmuQ3fBRNfK9hcN06_bFBLwRQ6EeyFZrW6v6Uew/viewform या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: