• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • DRDO Pune Recruitment: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे इथे होणार भरती; ;लगेच करा अप्लाय

DRDO Pune Recruitment: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे इथे होणार भरती; ;लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    पुणे, 14 नोव्हेंबर: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे (DRDO Pune Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Defense Research and Development Organization Pune) जारी करण्यात आली आहे. पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Trainee) तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Technician Trainee) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Trainee) - B.Sc BCS, ग्रंथालय विज्ञान / संगणक अभियांत्रिकी पदवी किंवा संगणक विज्ञान डिप्लोमा तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Technician Trainee) - B.Sc BCS, ग्रंथालय विज्ञान / संगणक अभियांत्रिकी पदवी किंवा संगणक विज्ञान डिप्लोमा UPSC : केंद्राच्या या विभागात परीक्षा न देता व्हाल अधिकारी; पगारदेखील लाखांमध्ये इतका मिळणार Stipend पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Trainee) - 9,000/- रुपये प्रतिमहिना तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Technician Trainee) - 8,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता आर अँड डी इ (अभियांत्रिकी), कळस, आळंदी रोड, पुणे – 411015. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 27 नोव्हेंबर 2021
    JOB TITLE DRDO Pune Recruitment 2021
    या जागांसाठी भरती पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Trainee) तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Technician Trainee)
    शैक्षणिक पात्रता B.Sc BCS, ग्रंथालय विज्ञान / संगणक अभियांत्रिकी पदवी किंवा संगणक विज्ञान डिप्लोमा
    इतका मिळणार Stipend पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Trainee) - 9,000/- रुपये प्रतिमहिना तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Technician Trainee) - 8,000/- रुपये प्रतिमहिना
    अर्ज पाठवण्याचा पत्ता आर अँड डी इ (अभियांत्रिकी), कळस, आळंदी रोड, पुणे – 411015.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.drdo.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: