मराठी बातम्या /बातम्या /करिअर /सरकारी अधिकारी होण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका; MPSC तर्फे होतेय 433 जागांसाठी भरती; उद्याची शेवटची तारीख

सरकारी अधिकारी होण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका; MPSC तर्फे होतेय 433 जागांसाठी भरती; उद्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  मुंबई, 16 ऑगस्ट: महाराष्ट्र लोकसेवा आयोग इथे (Maharashtra Public Service Commission) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी गट ब, सहाय्यक संचालक (अनुवाद आणि संज्ञा), भाषा संचालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  या पदांसाठी भरती

  वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी गट ब (Medical Officer Group B)

  सहाय्यक संचालक अनुवाद आणि संज्ञा (Assistant Director Translation and Terminologies)

  भाषा संचालक (Director of Languages)

  एकूण जागा - 433

  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी गट ब (Medical Officer Group B) -

  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S. Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

  तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

  उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

  देशाच्या गुप्तचर विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; कोण असतील पात्र? बघा डिटेल्स

  सहाय्यक संचालक अनुवाद आणि संज्ञा (Assistant Director Translation and Terminologies) -

  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate & Post Graduate in Marathi Subject पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

  तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

  उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

  भाषा संचालक (Director of Languages) -

  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate & Post Graduate in Marathi Subject पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

  तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

  उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

  ही कागदपत्रं आवश्यक

  Resume (बायोडेटा)

  दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

  शाळा सोडल्याचा दाखला

  जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

  ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

  पासपोर्ट साईझ फोटो

  फ्रेशर्सना TATA कम्युनिकेशन्स देणार जॉबचं मोठ्ठं गिफ्ट; पुण्यात मिळेल नोकरी

  अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 17 ऑगस्ट 2022

  JOB TITLEMPSC Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी गट ब (Medical Officer Group B) सहाय्यक संचालक अनुवाद आणि संज्ञा (Assistant Director Translation and Terminologies) भाषा संचालक (Director of Languages) एकूण जागा - 433
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभववैद्यकीय वैद्यकीय अधिकारी गट ब (Medical Officer Group B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S. Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहाय्यक संचालक अनुवाद आणि संज्ञा (Assistant Director Translation and Terminologies) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate & Post Graduate in Marathi Subject पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. भाषा संचालक (Director of Languages) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate & Post Graduate in Marathi Subject पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  शेवटची तारीख17 ऑगस्ट 2022 

  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी -

  वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी गट ब (Medical Officer Group B) -इथे क्लिक करा

  सहाय्यक संचालक अनुवाद आणि संज्ञा (Assistant Director Translation and Terminologies) -इथे क्लिक करा

  भाषा संचालक (Director of Languages) - इथे क्लिक करा

  महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

  या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.

  First published:

  Tags: Career, Job, Jobs Exams, Maharashtra News, Mpsc examination