जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: राज्यातील 'या' टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीत 116 जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज

JOB ALERT: राज्यातील 'या' टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीत 116 जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 04, 05, 06 & 13 मे 2022 पदांनुसार असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 मे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड (Dr. Babasaheb Ambedkar Technological University) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (DBATU Raigad Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विशेष कार्य अधिकारी, कायदेशीर सल्लागार, जनसंपर्क अधिकारी, सहायक जनसंपर्क अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), इंजिनिअर सॉफ्टवेअर (आयसीटी), क्रीडा निर्देशक/प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, स्थापत्य पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, कार्यशाळा निर्देशक (सुतार, संधाता), परिचारिका, वसतिगृह लिपिक, लिपिक तथा टंकलेखक/ डाटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय ट्रेनी, ग्रंथालय परिचर. या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 04, 05, 06 & 13 मे 2022 पदांनुसार असणार आहे. या पदांसाठी भरती विशेष कार्य अधिकारी, कायदेशीर सल्लागार, जनसंपर्क अधिकारी, सहायक जनसंपर्क अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), इंजिनिअर सॉफ्टवेअर (आयसीटी), क्रीडा निर्देशक/प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, स्थापत्य पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, कार्यशाळा निर्देशक (सुतार, संधाता), परिचारिका, वसतिगृह लिपिक, लिपिक तथा टंकलेखक/ डाटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय ट्रेनी, ग्रंथालय परिचर. JOB ALERT: औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

विशेष कार्य अधिकारी: सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी अप्लाय करू शकतात. कायदेशीर सल्लागार: उमेदवारांनी LLM/ LLB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. जनसंपर्क अधिकारी: पब्लिक रिलेशनमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण असलेले उमेदवार आवश्यक. सहाय्यक जनसंपर्क अधिकारी: कोणत्याही क्षेत्रात पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर): सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी/डिप्लोमापर्यंत शिक्षण आवश्यक. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल): इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी/डिप्लोमापर्यंत शिक्षण आवश्यक. अभियंता सॉफ्टवेअर (ICT): BE/ B.Tech in Computer Engineeringपर्यंत शिक्षण आवश्यक. क्रीडा प्रशिक्षक / प्रशिक्षक: M.P.Ed पर्यंत शिक्षण आवश्यक. वैद्यकीय अधिकारी: BAMS/BHMS पर्यंत शिक्षण आवश्यक. अकाउंटंट : बी.कॉम पर्यंत शिक्षण आवश्यक. वास्तुविशारद पर्यवेक्षक: सिव्हिल इंजिनीअरिंग / ITI मध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण आवश्यक. इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक: इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण आवश्यक. कार्यशाळा प्रशिक्षक (सुतार, वेल्डर): ITI पर्यंत शिक्षण आवश्यक. नर्स: ANM/ GNM/ B.Sc नर्सिंग पर्यंत शिक्षण आवश्यक. वसतिगृह लिपिक: पदवीधर पर्यंत शिक्षण आवश्यक. लिपिक आणि टायपिस्ट / डेटा एंट्री ऑपरेटर: पदवी पर्यंत शिक्षण आवश्यक. प्रयोगशाळा सहाय्यक: अभियांत्रिकी डिप्लोमा / B.Sc/ ITI पर्यंत शिक्षण आवश्यक. चालक: 10वी पास पर्यंत शिक्षण आवश्यक. ग्रंथालय सहाय्यक: M.Lib पर्यंत शिक्षण आवश्यक. ग्रंथालय प्रशिक्षणार्थी: पदवीधर/ बी.लिब पर्यंत शिक्षण आवश्यक. ग्रंथालय परिचर: HSC/B.Lib पर्यंत शिक्षण आवश्यक. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, विद्याविहार, लोणेरे, महाराष्ट्र 402103. JOB ALERT: राज्यातील ‘या’ महानगरपालिकेत 20,000 रुपये पगाराची नोकरी; करा Apply मुलाखतीची तारीख - 04, 05, 06 & 13 मे 2022 पदांनुसार

JOB TITLEDBATU Raigad Recruitment 2022
या पदांसाठी भरतीविशेष कार्य अधिकारी, कायदेशीर सल्लागार, जनसंपर्क अधिकारी, सहायक जनसंपर्क अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), इंजिनिअर सॉफ्टवेअर (आयसीटी), क्रीडा निर्देशक/प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, स्थापत्य पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, कार्यशाळा निर्देशक (सुतार, संधाता), परिचारिका, वसतिगृह लिपिक, लिपिक तथा टंकलेखक/ डाटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय ट्रेनी, ग्रंथालय परिचर.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवविशेष कार्य अधिकारी: सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी अप्लाय करू शकतात. कायदेशीर सल्लागार: उमेदवारांनी LLM/ LLB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. जनसंपर्क अधिकारी: पब्लिक रिलेशनमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण असलेले उमेदवार आवश्यक. सहाय्यक जनसंपर्क अधिकारी: कोणत्याही क्षेत्रात पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर): सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी/डिप्लोमापर्यंत शिक्षण आवश्यक. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल): इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी/डिप्लोमापर्यंत शिक्षण आवश्यक. अभियंता सॉफ्टवेअर (ICT): BE/ B.Tech in Computer Engineeringपर्यंत शिक्षण आवश्यक. क्रीडा प्रशिक्षक / प्रशिक्षक: M.P.Ed पर्यंत शिक्षण आवश्यक. वैद्यकीय अधिकारी: BAMS/BHMS पर्यंत शिक्षण आवश्यक. अकाउंटंट : बी.कॉम पर्यंत शिक्षण आवश्यक. वास्तुविशारद पर्यवेक्षक: सिव्हिल इंजिनीअरिंग / ITI मध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण आवश्यक. इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक: इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण आवश्यक. कार्यशाळा प्रशिक्षक (सुतार, वेल्डर): ITI पर्यंत शिक्षण आवश्यक. नर्स: ANM/ GNM/ B.Sc नर्सिंग पर्यंत शिक्षण आवश्यक. वसतिगृह लिपिक: पदवीधर पर्यंत शिक्षण आवश्यक. लिपिक आणि टायपिस्ट / डेटा एंट्री ऑपरेटर: पदवी पर्यंत शिक्षण आवश्यक. प्रयोगशाळा सहाय्यक: अभियांत्रिकी डिप्लोमा / B.Sc/ ITI पर्यंत शिक्षण आवश्यक. चालक: 10वी पास पर्यंत शिक्षण आवश्यक. ग्रंथालय सहाय्यक: M.Lib पर्यंत शिक्षण आवश्यक. ग्रंथालय प्रशिक्षणार्थी: पदवीधर/ बी.लिब पर्यंत शिक्षण आवश्यक. ग्रंथालय परिचर: HSC/B.Lib पर्यंत शिक्षण आवश्यक.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ताडॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, विद्याविहार, लोणेरे, महाराष्ट्र 402103.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://dbatu.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात