मुंबई, 12 मे: महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद (Maharashtra National Law University MNLU Aurangabad) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maharashtra National Law University Aurangabad Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कुलसचिव, उपनिबंधक, सहायक लेखाधिकारी, अंतर्गत लेखा परीक्षक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
कुलसचिव (Registrar)
उपनिबंधक (Deputy Registrar)
सहायक लेखाधिकारी (Assistant Accounts Officer)
अंतर्गत लेखा परीक्षक (Internal Auditor)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकुलसचिव (Registrar) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Ph.D. Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
IT क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे? मग 'हे' टॉप Certification Courses कराच
उपनिबंधक (Deputy Registrar) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master’s Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान नऊ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
सहायक लेखाधिकारी (Assistant Accounts Officer) -

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
अंतर्गत लेखा परीक्षक (Internal Auditor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Qualified Auditors / Certified Accountants म्हणून काम केलंअसणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
कुलसचिव (Registrar) - 1,44,200/- रुपये प्रतिमहिना
उपनिबंधक (Deputy Registrar) -.67,700/- रुपये प्रतिमहिना
सहायक लेखाधिकारी (Assistant Accounts Officer) -56,100/- रुपये प्रतिमहिना
अंतर्गत लेखा परीक्षक (Internal Auditor) - 67,700/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद, राजे संभाजी सैनिक शाळेजवळ, नाथ व्हॅली स्कूल रोड, कांचनवाडी, औरंगाबाद 431005
प्राध्यापकांनो, पुणे विद्यापीठात नोकरीची संधी; गोल्डन चान्स सोडू नका; करा अर्ज
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 15 जून 2022
JOB TITLE
Maharashtra National Law University Aurangabad Recruitment 2022
या पदांसाठी भरती
कुलसचिव (Registrar)
उपनिबंधक (Deputy Registrar)
सहायक लेखाधिकारी (Assistant Accounts Officer)
अंतर्गत लेखा परीक्षक (Internal Auditor)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
कुलसचिव (Registrar) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Ph.D. Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उपनिबंधक (Deputy Registrar) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master’s Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान नऊ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
सहायक लेखाधिकारी (Assistant Accounts Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master’s Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
अंतर्गत लेखा परीक्षक (Internal Auditor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Qualified Auditors / Certified Accountants म्हणून काम केलंअसणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
कुलसचिव (Registrar) - 1,44,200/- रुपये प्रतिमहिना
उपनिबंधक (Deputy Registrar) -.67,700/- रुपये प्रतिमहिना
सहायक लेखाधिकारी (Assistant Accounts Officer) -56,100/- रुपये प्रतिमहिना
अंतर्गत लेखा परीक्षक (Internal Auditor) - 67,700/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद, राजे संभाजी सैनिक शाळेजवळ, नाथ व्हॅली स्कूल रोड, कांचनवाडी, औरंगाबाद 431005
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nlunagpur.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.