• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Nagpur Metro Recruitment: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर इथे नोकरीची संधी; 2,60,000 रुपये मिळणार पगार

Nagpur Metro Recruitment: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर इथे नोकरीची संधी; 2,60,000 रुपये मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    नागपूर, 16 ऑक्टोबर: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Metro Rail Corporation Limited) नागपूर इथे 29 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maha Metro Rail Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  अतिरिक्त महाव्यवस्थापक, संयुक्त महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, मुख्य नियंत्रक, वरिष्ठ विभाग अभियंता, वरिष्ठ विभाग नियंत्रक, कनिष्ठ अभियंता या पदांसाठी ही भरती (Nagpur Metro Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) संयुक्त महाव्यवस्थापक (Joint General Manager) व्यवस्थापक (Manager, Assistant Manager) सहाय्यक व्यवस्थापक (Chief Controller) मुख्य नियंत्रक (Senior Section Engineer) वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Controller) कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) Maha Metro Rail Nagpur Recruitment 2021
    Maha Metro Rail Nagpur Recruitment 2021
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) - BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 25 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक. संयुक्त महाव्यवस्थापक (Joint General Manager) - BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 20 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक. व्यवस्थापक (Manager, Assistant Manager) -  BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 20 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक. सहाय्यक व्यवस्थापक (Chief Controller) - BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 15 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक. मुख्य नियंत्रक (Senior Section Engineer) -  BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 15 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक. वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Controller) - BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 15 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक. कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) - BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 12 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक. हे वाचा - आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पुन्हा सावळागोंधळ; एकाच दिवशी दोन जिल्ह्यांत पेपर इतका मिळणार पगार अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) - 1,00,000/- - 2,60,000/- रुपये प्रतिमहिना संयुक्त महाव्यवस्थापक (Joint General Manager) - 90,000/- - 2,40,000/- रुपये प्रतिमहिना व्यवस्थापक (Manager, Assistant Manager) - 90,000/- - 2,40,000/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक व्यवस्थापक (Chief Controller) - 60,000/- - 1,80,000/- रुपये प्रतिमहिना मुख्य नियंत्रक (Senior Section Engineer) - 60,000/- - 1,80,000/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Controller) - 60,000/- - 1,80,000/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) - 50,000/- - 1,60,000/- रुपये प्रतिमहिना या पत्त्यावर करा अर्ज मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010 हे वाचा -  Western Railway Recruitment: पश्चिम रेल्वे मुंबई इथे 80 जागांसाठी बंपर पदभरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 नोव्हेंबर 2021
    JOB ALERT Maha Metro Rail Nagpur Recruitment 2021
    या पदांसाठी भरती    अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) संयुक्त महाव्यवस्थापक (Joint General Manager) व्यवस्थापक (Manager, Assistant Manager) सहाय्यक व्यवस्थापक (Chief Controller) मुख्य नियंत्रक (Senior Section Engineer) वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Controller) कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)
    शैक्षणिक पात्रता BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 25 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.
    इतका मिळणार पगार 60,000/- - 2,60,000/- रुपये प्रतिमहिना
    या पत्त्यावर करा अर्ज मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mahametro.org/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: