• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Maharashtra HSC Result 2021 Declared: विद्यार्थ्यांनो, या लिंकवर क्लिक करून त्वरित बघा तुमचा निकाल

Maharashtra HSC Result 2021 Declared: विद्यार्थ्यांनो, या लिंकवर क्लिक करून त्वरित बघा तुमचा निकाल

बारावीचा निकाल (HSC Result 2021 Maharashtra board website) तुम्ही News18लोकमतच्या वेबसाईटवरही (12th result on News18lokmat) बघू शकणार आहात.

  • Share this:
    मुंबई, 03 ऑगस्ट: राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC result 2021) जाहीर करण्यात आला. मात्र आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे (Maharashtra 12th result date) सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार आता बारावीच्या निकालाची तारीख (Maharashtra HSC Result 2021 date and time) जाहीर करण्यात आली आहे. अखेर बारावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. आता हा बारावीचा निकाल (HSC Result 2021 Maharashtra board website) तुम्ही News18लोकमतच्या वेबसाईटवरही (12th result on News18lokmat) बघू शकणार आहात. यासाठी तुम्हाला या बातमीत (Maharashtra 12th result link ) दिलेल्या बोर्डाच्या निकालामध्ये आपली माहिती भरावी लागणार आहे.
    बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. (Maharashtra HSC Results 2021) कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published: