जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra Board HSC Result 2023 : अखेर 12वीचा ऑनलाईन निकाल जाहीर; इथे थेट भरा रोल नंबर आणि बघा रिझल्ट

Maharashtra Board HSC Result 2023 : अखेर 12वीचा ऑनलाईन निकाल जाहीर; इथे थेट भरा रोल नंबर आणि बघा रिझल्ट

इथे थेट भरा रोल नंबर आणि बघा रिझल्ट

इथे थेट भरा रोल नंबर आणि बघा रिझल्ट

बारावी बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. इथे आम्ही तुम्हाला डायरेक्ट लिंक देत आहोत. इथे तुमचा रोल नंबर भरा आणि तुमचा रिझल्ट बघा.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 मे: राज्यातील लाखो विद्यार्थी ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आला आहे. बारावी बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. इथे आम्ही तुम्हाला डायरेक्ट लिंक देत आहोत. इथे तुमचा रोल नंबर भरा आणि तुमचा रिझल्ट बघा.

News 18 लोकमत थेट बघता येईल निकाल बारावीच्या निकालादरम्यान विद्यार्थ्यांना निकाल बघण्यास झालेली अडचण बघता बारावीच्या निकालाच्या (Result MH HSC result) दिवशी अशी अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. विशेष म्हणजे हा निकाल तुम्ही News 18 लोकमतच्या ऑफिशिअल वेबसाईटवर थेट बघू शकणार आहात. त्यामुळे निकालाच्या वेबसाईटच सर्व्हर डाऊन असेल तरी तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे. असा बघा तुमचा ऑनलाईन निकाल सुरुवातीला News18 लोकमत च्या करिअर section मधील कोणतीही लिंक ओपन करा . यानंतर तुम्हाला बातमीच्या मध्ये एक बॉक्स दिसेल. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी की बारावी हे सिलेक्ट करायचं आहे. यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे. यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही करता येणार आहे. SMS पद्धतीनं बघा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या ऑनलाईन साईटवर mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या वेबसाईटवर तुम्ही निकाल पाहू शकता. याशिवाय SMS द्वारे देखील तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. मेसेज अॅपमध्ये जाऊन तुम्हाला “MHHSC” नंतर एक स्पेस टाइप करा. तुम्हाला तुमचा रोल नंबर लिहायचा आहे. तो टाइप करुन झाल्यावर 57766 SMS सेंड वर क्लिक करा. तुम्हाला निकाल SMS द्वारे कळवण्यात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात