जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; महाराष्ट्र IT महामंडळात भरतीची घोषणा; आताच करा अर्ज

सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; महाराष्ट्र IT महामंडळात भरतीची घोषणा; आताच करा अर्ज

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. तारीख 10 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 ऑगस्ट: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (Maharashtra Information Technology Corporation Ltd) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maha IT Corporation Ltd Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. तारीख 10 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती डेप्युटी जनरल मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, अकाउंट ऑफिसर, अकाउंट असिस्टंट, कंटेंट रायटर, नेटवर्क स्पेशालिस्ट, सीनियर नेटवर्क इंजिनिअर, नेटवर्क इंजिनिअर, ओ आणि एम लीड, ओ आणि एम इंजिनीअर, आयटी ऑफिसर असिस्टंट, सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनीअर, सीनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर ( GIS विश्लेषक), NOC व्यवस्थापक, नेटवर्क व्यवस्थापक, IT पायाभूत सुविधा व्यवस्थापक, O & M व्यवस्थापक, RFMS विशेषज्ञ (GIS तज्ञ), MIS तज्ञ. तब्बल 40,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; मुंबई विद्यापीठात इंजिनिअर्सना नोकरी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार डिग्री किंवा मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी hr1.mahait@mahait.org अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 10 सप्टेंबर 2022

JOB TITLEMaha IT Corporation Ltd Recruitment 2022
या पदांसाठी भरतीडेप्युटी जनरल मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, अकाउंट ऑफिसर, अकाउंट असिस्टंट, कंटेंट रायटर, नेटवर्क स्पेशालिस्ट, सीनियर नेटवर्क इंजिनिअर, नेटवर्क इंजिनिअर, ओ आणि एम लीड, ओ आणि एम इंजिनीअर, आयटी ऑफिसर असिस्टंट, सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनीअर, सीनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर ( GIS विश्लेषक), NOC व्यवस्थापक, नेटवर्क व्यवस्थापक, IT पायाभूत सुविधा व्यवस्थापक, O & M व्यवस्थापक, RFMS विशेषज्ञ (GIS तज्ञ), MIS तज्ञ.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार डिग्री किंवा मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीhr1.mahait@mahait.org

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahait.org/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात