जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / MAH CET 2022 परीक्षेचा निकाल जाहीर; अशा पद्धतीनं लगेच चेक करा तुमचा Result

MAH CET 2022 परीक्षेचा निकाल जाहीर; अशा पद्धतीनं लगेच चेक करा तुमचा Result

MH CET परीक्षा

MH CET परीक्षा

परीक्षेला बसलेले उमेदवार MAH CET च्या अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org वर जाऊन त्यांचा निकाल तपासू शकतात. निकालासोबत स्कोअरकार्डही प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 सप्टेंबर: महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल म्हणजेच MAH CET निकाल 2022 (MAH CET Result 2022) जाहीर झाला आहे. MAH M.Ed CET, MAH B.A.B.Ed.-B.Sc.B.Ed परीक्षेला बसलेले उमेदवार MAH CET च्या अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org वर जाऊन त्यांचा निकाल  तपासू शकतात. निकालासोबत स्कोअरकार्डही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. याशिवाय, उमेदवार थेट https://admitcardbuilder2.azurewebsites.net या लिंकवर क्लिक करून MAH CET 2022 चा निकाल पाहू शकतात. तसेच, खाली दिलेल्या या पायऱ्यांद्वारे तुम्ही तुमचा निकाल देखील तपासू शकता . काय सांगता काय? LIC मध्ये थेट अधिकारी पदांवर नोकरी; तुम्ही आहात का पात्र? CET सेलने 4 आणि 27 ऑगस्ट 2022 रोजी MAH B.A.B.Sc.B.Ed साठी MAH CET 2022 परीक्षा आयोजित केली होती. MAH-B.Ed.M.Ed CET 2 आणि 27 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आली आणि MAH M.Ed CET परीक्षा पुन्हा एकदा 27 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आली. असा चेक करा तुमचा Result MAH CET अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट द्या. मुख्यपृष्ठावर, MAH CET निकाल 2022 लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाका. तुमचा MAH CET निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल. एमएएच सीईटी निकाल 2022 तपासा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात