मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

LIC Recruitment 2022: ग्रॅज्युएट असाल तर जॉबचा गोल्डन चान्स सोडू नका; थेट मिळेल ऑफिसर पोस्ट

LIC Recruitment 2022: ग्रॅज्युएट असाल तर जॉबचा गोल्डन चान्स सोडू नका; थेट मिळेल ऑफिसर पोस्ट

LIC

LIC

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 14 सप्टेंबर: भारतीय जीवन विमा निगम, मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO), मुख्य डिजिटल अधिकारी (CDO) आणि मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO). या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

मुख्य तांत्रिक अधिकारी CTO (Chief Technical Officer CTO)

मुख्य डिजिटल अधिकारी CDO (Chief Digital Officer CDO)

मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी CISO (Chief Information Security Officer CISO)

MahaGenco Recruitment: तब्बल दीड लाख रुपये पगाराची संधी सोडू नका; आजच करा Apply

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मुख्य तांत्रिक अधिकारी CTO (Chief Technical Officer CTO) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Engineering Graduate or MCA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

मुख्य डिजिटल अधिकारी CDO (Chief Digital Officer CDO) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Bachelors/ Master’s degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी CISO (Chief Information Security Officer CISO) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Graduation पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022

JOB TITLELIC Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीमुख्य तांत्रिक अधिकारी CTO (Chief Technical Officer CTO) मुख्य डिजिटल अधिकारी CDO (Chief Digital Officer CDO) मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी CISO (Chief Information Security Officer CISO)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य तांत्रिक अधिकारी CTO (Chief Technical Officer CTO) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Engineering Graduate or MCA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य डिजिटल अधिकारी CDO (Chief Digital Officer CDO) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Bachelors/ Master’s degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी CISO (Chief Information Security Officer CISO) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Graduation पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख10 ऑक्टोबर 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/licctojul22/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, LIC, Mumbai