मुंबई, 01 जुलै: केंद्रीय विद्यालय, पुणे
(Kendriya Vidyalaya – BEG Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना
(KVS Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे .पदव्युत्तर शिक्षक, संगणक प्रशिक्षक, डॉक्टर, विशेष शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 06 जुलै 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher PGT)
संगणक प्रशिक्षक (Computer Instructor)
डॉक्टर (Doctor)
विशेष शिक्षक (Special Educator)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher PGT) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate M.Sc. Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ठाण्याचे मुख्यमंत्री होताच महापालिकेनं दिली खूशखबर! 'या' पदांसाठी होणार भरती
संगणक प्रशिक्षक (Computer Instructor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. E or B. Tech. (Computer Science) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
डॉक्टर (Doctor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

विशेष शिक्षक (Special Educator) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार कोर्स पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता
केंद्रीय विद्यालय बेग डेक्कन कॉलेज रोड सादल बाबा दर्गा जवळ येरवडा, पुणे -411006
अखेर सैन्यात अग्निवीरांसाठी नोंदणीला सुरुवात; 'या' लिंकवर डायरेक्ट करा अर्ज
मुलाखतीची तारीख - 06 जुलै 2022
JOB TITLE | KVS Pune Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher PGT)
संगणक प्रशिक्षक (Computer Instructor)
डॉक्टर (Doctor)
विशेष शिक्षक (Special Educator) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव |
पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher PGT) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate M.Sc. Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
संगणक प्रशिक्षक (Computer Instructor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. E or B. Tech. (Computer Science) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
डॉक्टर (Doctor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
विशेष शिक्षक (Special Educator) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार कोर्स पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो |
मुलाखतीचा पत्ता | केंद्रीय विद्यालय बेग डेक्कन कॉलेज रोड सादल बाबा दर्गा जवळ येरवडा, पुणे -411006 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी
इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
https://begpune.kvs.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.