Home /News /career /

Job Alert: कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनीअर्ससाठी होणार भरती; या पत्त्यावर लगेचच पाठवा अर्ज

Job Alert: कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनीअर्ससाठी होणार भरती; या पत्त्यावर लगेचच पाठवा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27आणि 29 जुलै 2021 असणार आहे.

    नवी मुंबई, 26 जुलै: कोकण रेल्वेमध्ये (Konkan Railway Recruitment 2021) लवकर सिव्हिल इंजिनिअर्ससाठी (Civil Engineering Jobs) मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रकल्प अभियंता (पीई), वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (एसटीए) आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (जेटीए) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27आणि 29 जुलै 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रकल्प अभियंता (Project Engineer PE) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant STA) कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Junior Technical Assistant JTA) शैक्षणिक पात्रता प्रकल्प अभियंता (Project Engineer PE) - सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant STA) - सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Junior Technical Assistant JTA) - सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी हे वाचा -  मुंबई पोर्ट ट्रस्ट इथे मेकॅनिकल इंजिनिअर्ससाठी भरती; ऑनलाईन करा अप्लाय मुलाखतीचा पत्ता केआर विहार, कोकण रेल्वे, कार्यकारी क्लब, सेक्टर 40, सीवुड्स-वेस्ट, नवी मुंबई, महाराष्ट्र- 700706 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27आणि 29 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.  
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Konkan, Railway

    पुढील बातम्या