Home /News /career /

Job Alert: मुंबई पोर्ट ट्रस्ट इथे मेकॅनिकल इंजिनिअर्ससाठी भरती; ऑनलाईन करा अप्लाय

Job Alert: मुंबई पोर्ट ट्रस्ट इथे मेकॅनिकल इंजिनिअर्ससाठी भरती; ऑनलाईन करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    मुंबई, 25 जुलै:  मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust Recruitment 2021) इथे मेकॅनिकल इंजिनिअर्ससाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उपमुख्य मेकॅनिकल इंजिनिअर या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती उपमुख्य यांत्रिकी अभियंता (Dy. Chief Mechanical Engineer)  - एकूण जागा  04 शैक्षणिक पात्रता उपमुख्य यांत्रिकी अभियंता (Dy. Chief Mechanical Engineer)  - Mechanical/ Electrical/Electronics मध्ये पदवी. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.  
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या