मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सॉफ्ट स्किल्स म्हणजे नक्की काय? जाणून घ्या टॉप सॉफ्ट स्किल्स जे तुमच्यामध्ये असणं आवश्यक

सॉफ्ट स्किल्स म्हणजे नक्की काय? जाणून घ्या टॉप सॉफ्ट स्किल्स जे तुमच्यामध्ये असणं आवश्यक

कोणते सॉफ्ट स्किल्स आपल्या अंगी असणं आवश्यक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोणते सॉफ्ट स्किल्स आपल्या अंगी असणं आवश्यक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोणते सॉफ्ट स्किल्स आपल्या अंगी असणं आवश्यक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 08 ऑगस्ट: कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अंगी काही छुपे गुण असणं आवश्यक आहे. हे काही गुण असतील तर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यापासून कोणी अडवू शकत नाही. अशा गुणांनाच सॉफ्ट स्किल्स (Soft skills) म्हणतात. हे सॉफ्ट स्किल्स जर आपल्याकडे नसतील तर हे सॉफ्ट स्किल्स (How to Learn Soft Skills) आपण शिकू शकतो. मात्र सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय? आणि कोणते सॉफ्ट स्किल्स आपल्या अंगी असणं आवश्यक (Important Soft Skills) आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

सॉफ्ट स्किल्स म्हणजे नक्की काय?

काही लोक तांत्रिकदृष्ट्या खूप प्रतिभावान असतात आणि त्याच वेळी ते त्यांच्या क्षेत्रात कुशल असतात, पण त्यांच्या कारकीर्दीतील एका ठराविक मुदतीनंतर एक स्तब्धता येते. याचा प्रमुख कारण म्हणजे त्यांच्याकडे काही गुण नसतात ,ग्रुपमध्ये काम करण्याची कमतरता असते अशा गुणांना सॉफ्ट स्किल्स म्हणतात.सॉफ्ट . स्किल्स म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आणि इतर इंटर्नल स्किल्स. हे स्किल्स आपल्यात असतील तरच आपल्याला यश मिळतं.

हे वाचा - Google मध्ये नोकरी करायची आहे? खुद्द गुगलमधील भारतीय इंजिनिअरनं सांगितला अनुभव

हे आहेत काही टॉप सॉफ्ट स्किल्स

क्रिएटिव्ह थिंकिंग (Creative Thinking)

टीम वर्क (Teamwork)

डिसिजन मेकिंग (Decision-making)

इंट्रा पर्सनल स्किल्स (Intra-personal skills)

इंटर पर्सनल स्किल्स (Inter-Personal Skills)

कम्युनिकेशन स्किल्स(Communication Skills )

लीडरशिप स्किल्स (Leadership Skills)

First published:

Tags: Career opportunities, Jobs