मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Satara Job Alert: किसान वीर महाविद्यालय सातारा इथे 61 जागांसाठी भरती; या पत्त्यावर थेट होणार मुलाखत

Satara Job Alert: किसान वीर महाविद्यालय सातारा इथे 61 जागांसाठी भरती; या पत्त्यावर थेट होणार मुलाखत

मुलाखतीची तारीख 12 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 12 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 12 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

सातारा, 04 ऑक्टोबर: किसन वीर महाविद्यालय सातारा (Kisan Veer Mahavidyalaya Satara) इथे लवकरच 61 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Kisan Veer Mahavidyalaya Wai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 12 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 61

Kisan Veer Mahavidyalaya Wai Recruitment 2021

Kisan Veer Mahavidyalaya Wai Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता  आणि अनुभव

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

काही महत्त्वाच्या सूचना

ही पदभरती अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे तसंच 09 महिन्यांच्या कालावधीसाठी ही भरती असणार आहे.

उमेदवारांना कोणत्याही इतर महाविद्यालयांमध्ये काम करत नसल्याचं ऍफिडेव्हिट सादर करावं लागणार आहे.

महाराष्ट्राच्या बाहेरील उमेदवारांची गणना हे खुल्या प्रवर्गात केली जाणार आहे.

उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर वेळेत मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित रहायचं आहे.

मुलाखतीचा पत्ता

किसान वीर महाविद्यालय, पाचगणी रोड, ता. वाई, जि. सातारा, महाराष्ट्र, पिन – 412803.

मुलाखतीची तारीख - 12 ऑक्टोबर 2021

JOB ALERT Kisan Veer Mahavidyalaya Wai Recruitment 2021
या पदांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 61
शैक्षणिक पात्रता संबंधित विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण
काही महत्त्वाच्या सूचनाही पदभरती अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे तसंच 09 महिन्यांच्या कालावधीसाठी ही भरती असणार आहे. उमेदवारांना कोणत्याही इतर महाविद्यालयांमध्ये काम करत नसल्याचं ऍफिडेव्हिट सादर करावं लागणार आहे. महाराष्ट्राच्या बाहेरील उमेदवारांची गणना हे खुल्या प्रवर्गात केली जाणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर वेळेत मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित रहायचं आहे.
मुलाखतीचा पत्ता किसान वीर महाविद्यालय, पाचगणी रोड, ता. वाई, जि. सातारा, महाराष्ट्र, पिन – 412803.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.kvmwai.edu.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्र महिला बाल विकास विभागात भरती

महाराष्ट्र महिला बाल विकास विभाग (Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2021) इथे लवकरच 138 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (District Women & Child Development Department Maharashtra) जारी करण्यात आली आहे. अध्यक्ष आणि सदस्य.या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 असणार आहे

या पदभरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Satara, जॉब