मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Government Jobs: महाराष्ट्र महिला बाल विकास विभाग इथे तब्बल 138 जागांसाठी भरती; 'या' पदांसाठी करा अर्ज

Government Jobs: महाराष्ट्र महिला बाल विकास विभाग इथे तब्बल 138 जागांसाठी भरती; 'या' पदांसाठी करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

मुंबई, 04 ऑक्टोबर:  महाराष्ट्र महिला बाल विकास विभाग (Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2021) इथे लवकरच 138 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (District Women & Child Development Department Maharashtra) जारी करण्यात आली आहे. अध्यक्ष आणि सदस्य.या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

अध्यक्ष (Chairman)

सदस्य (Member)

एकूण जागा - 138

Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2021

Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता  आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे बालमानशास्त्र, मनोविकृती शास्त्र, समाजशास्त्र, समाज, मानवी आरोग्य यापैकी कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण घेतलेले असावेत. तसंच संबंधित विषयांमध्ये उमेदवारांना अनुभव असावा. सबंडजीट विशयनमध्ये व्यावसायिक कार्य करणाऱ्या उमेदवारांनाही संधी देण्यात येईल.

काही महत्त्वाचे नियम

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे कोणत्याही राजकीय पक्षाचे कोणते पदाधिकारी नसावेत.

उमेवारांनी निवडप्रक्रियेपूर्वी पोलीस स्टेशनमधून प्राप्त होणारे चारित्र्य प्रमाणपत्रं सादर करणं आवश्यक आहे.

ज्या जिल्ह्यात सदस्य राहत असतील त्याच जिल्ह्यांसाठी उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

यापूर्वी प्रसवद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या आधारे ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज सादर करण्याची गरज नसणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सांधीत जिल्ह्यांच्या महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज जमा करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 ऑक्टोबर 2021

JOB ALERT Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2021
या पदांसाठी भरती अध्यक्ष (Chairman) सदस्य (Member) एकूण जागा - 138
शैक्षणिक पात्रता   उमेदवार हे बालमानशास्त्र, मनोविकृती शास्त्र, समाजशास्त्र, समाज, मानवी आरोग्य यापैकी कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण घेतलेले असावेत.
काही महत्त्वाचे नियम या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे कोणत्याही राजकीय पक्षाचे कोणते पदाधिकारी नसावेत. उमेवारांनी निवडप्रक्रियेपूर्वी पोलीस स्टेशनमधून प्राप्त होणारे चारित्र्य प्रमाणपत्रं सादर करणं आवश्यक आहे. ज्या जिल्ह्यात सदस्य राहत असतील त्याच जिल्ह्यांसाठी उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. यापूर्वी प्रसवद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या आधारे ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज सादर करण्याची गरज नसणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सांधीत जिल्ह्यांच्या महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज जमा करायचे आहेत.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.maharashtra.gov.in/1125/Home या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

कर्जवसुली न्यायाधिकरण औरंगाबाद इथे भरती

कर्जवसुली न्यायाधिकरण औरंगाबाद (Debts Recovery Tribunal Aurangabad) इथे लवकरच  विविध पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Debts Recovery Tribunal Aurangabad Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. स्टेनोग्राफर आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती (Jobs in Aurangabad) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 असणार आहे. चला तर मग जाणून घ्या या पदभरतीबाबतच्या सर्व डिटेल्स.

या पदभरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Mumbai