• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक इथे विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक इथे विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी थेट दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे

 • Share this:
  रामटेक (नागपूर), 31 जुलै:  कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (Kavikulaguru Kalidas Sanskrit Vishvavidyalaya) रामटेक नागपूर (Ramtek Nagpur) इथे मोठी पदभरती होणार आहे. यासाठोची अधिसूचना विद्यापीठाकडून जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक /व्याख्याता /समन्वयक या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी थेट दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09 आणि 10 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती सहाय्यक प्राध्यापक /व्याख्याता /समन्वयक (Assistant Professor /Lecturer /Coordinator) एकूण जागा - 35 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक प्राध्यापक /व्याख्याता /समन्वयक - 55% गुणांसह पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. तसंच UGC च्या परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक. शारीरिक शिक्षण पद -  55% गुणांसह शारीरिक शिक्षणात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक. (अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.) हे वाचा - कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक इथे तब्बल 48 जागांसाठी पदभरती; 'या' जागा रिक्त इतका मिळणार पगार UGC उमेदवारांना - 27,500/- रुपये प्रतिमहिना इतर उमेदवारांना -  15,000/- रुपये प्रतिमहिना मुलाखतीची तारीख - 09 आणि 10 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://kksanskrituni.digitaluniversity.ac/downloads/Advt%202021.pdf  या वेबसाईटवर जाऊ शकता. या पदभरतीसाठी https://kksanskrituni.digitaluniversity.ac/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
  Published by:Atharva Mahankal
  First published: