Home /News /career /

Jobs in Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तब्बल 80,000 रुपये पगाराची नोकरी; 28 पदांसाठी होणार मुलाखत

Jobs in Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तब्बल 80,000 रुपये पगाराची नोकरी; 28 पदांसाठी होणार मुलाखत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 15 डिसेंबर 2021 असणार आहे.

  पुणे, 13 डिसेंबर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) इथे काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune University Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. शैक्षणिक वितरण प्रमुख, वचनबद्धता आणि पोहोच व्यवस्थापक, डेस्क समुपदेशक, टेली समुपदेशक, डिजिटल मार्केटिंग कार्यकारी, तंत्रज्ञान व्यवस्थापक, लॅब तंत्रज्ञ, ऑनलाइन शैक्षणिक सहाय्यक, प्लेसमेंट व्यवस्थापक. प्लेसमेंट कोऑर्डिनेटर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅडमिन इन चार्जर, अकाउंटंट, ऑफिस असिस्टंट या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 15 डिसेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती   शैक्षणिक वितरण प्रमुख (Head of Educational Distribution) वचनबद्धता आणि पोहोच व्यवस्थापक (Commitment and Reach Manager) डेस्क समुपदेशक (Desk Counselor) टेली समुपदेशक (Tele Counselor) डिजिटल मार्केटिंग कार्यकारी (Digital Marketing Executive) तंत्रज्ञान व्यवस्थापक (Technology Manager) लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) ऑनलाइन शैक्षणिक सहाय्यक (Online Educational Assistant) प्लेसमेंट व्यवस्थापक (Placement Manager) प्लेसमेंट कोऑर्डिनेटर (Placement Coordinator) इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅडमिन इन चार्जर (Infrastructure and Admin in Charger) अकाउंटंट ( Accountant) ऑफिस असिस्टंट (Office Assistant) Career Tips: करिअरच्या वाटेवर फक्त तुम्हालाच मिळेल यश; 'या' Tips येतील कामी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक वितरण प्रमुख (Head of Educational Distribution) - उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच 8-10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. वचनबद्धता आणि पोहोच व्यवस्थापक (Commitment and Reach Manager) - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच 5-8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. डेस्क समुपदेशक (Desk Counselor) - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच 5-8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. टेली समुपदेशक (Tele Counselor) - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच 5-8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. डिजिटल मार्केटिंग कार्यकारी (Digital Marketing Executive) - सहा महिने ते दोन वर्षांचा डिजिटल मार्केटिंगचा अनुभव असणं आवश्यक. तंत्रज्ञान व्यवस्थापक (Technology Manager) - इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी घेतली असणं आवश्यक आहे. 3-5 वर्षांचा अनुभव आवश्यक. लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) - इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी घेतली असणं आवश्यक आहे. 3-5 वर्षांचा अनुभव आवश्यक ऑनलाइन शैक्षणिक सहाय्यक (Online Educational Assistant) - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच 0-6 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. प्लेसमेंट व्यवस्थापक (Placement Manager) - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच 5-8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. प्लेसमेंट कोऑर्डिनेटर (Placement Coordinator) - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच 0-6 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅडमिन इन चार्जर (Infrastructure and Admin in Charger) - अकाउंटंट ( Accountant) - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच 0-6 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. ऑफिस असिस्टंट (Office Assistant) - उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. इतका मिळणार पगार शैक्षणिक वितरण प्रमुख (Head of Educational Distribution) - 80000/- रुपये प्रतिमहिना वचनबद्धता आणि पोहोच व्यवस्थापक (Commitment and Reach Manager) - 60000/- रुपये प्रतिमहिना डेस्क समुपदेशक (Desk Counselor) - 20000/- रुपये प्रतिमहिना टेली समुपदेशक (Tele Counselor) - 15000/- रुपये प्रतिमहिना डिजिटल मार्केटिंग कार्यकारी (Digital Marketing Executive) - 40000/- रुपये प्रतिमहिना तंत्रज्ञान व्यवस्थापक (Technology Manager) - 50000/- रुपये प्रतिमहिना लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) - 20000/- रुपये प्रतिमहिना ऑनलाइन शैक्षणिक सहाय्यक (Online Educational Assistant) - 25000/- रुपये प्रतिमहिना प्लेसमेंट व्यवस्थापक (Placement Manager) - 50000/- रुपये प्रतिमहिना प्लेसमेंट कोऑर्डिनेटर (Placement Coordinator) - 25000/- रुपये प्रतिमहिना इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅडमिन इन चार्जर (Infrastructure and Admin in Charger) - 20000/- रुपये प्रतिमहिना अकाउंटंट ( Accountant) - 25000/- रुपये प्रतिमहिना ऑफिस असिस्टंट (Office Assistant) - 20000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता डिजिटल क्लासरूम, तळमजला, SPPU रिसर्च पार्क फाउंडेशन बिल्डिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे- 4110071 मुलाखतीची तारीख - 15 डिसेंबर 2021
  JOB TITLE Pune University Recruitment 2021
  या पदांसाठी भरती   शैक्षणिक वितरण प्रमुख (Head of Educational Distribution) वचनबद्धता आणि पोहोच व्यवस्थापक (Commitment and Reach Manager) डेस्क समुपदेशक (Desk Counselor) टेली समुपदेशक (Tele Counselor) डिजिटल मार्केटिंग कार्यकारी (Digital Marketing Executive) तंत्रज्ञान व्यवस्थापक (Technology Manager) लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) ऑनलाइन शैक्षणिक सहाय्यक (Online Educational Assistant) प्लेसमेंट व्यवस्थापक (Placement Manager) प्लेसमेंट कोऑर्डिनेटर (Placement Coordinator) इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅडमिन इन चार्जर (Infrastructure and Admin in Charger) अकाउंटंट ( Accountant) ऑफिस असिस्टंट (Office Assistant)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक वितरण प्रमुख (Head of Educational Distribution) - उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच 8-10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. वचनबद्धता आणि पोहोच व्यवस्थापक (Commitment and Reach Manager) - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच 5-8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. डेस्क समुपदेशक (Desk Counselor) - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच 5-8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. टेली समुपदेशक (Tele Counselor) - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच 5-8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. डिजिटल मार्केटिंग कार्यकारी (Digital Marketing Executive) - सहा महिने ते दोन वर्षांचा डिजिटल मार्केटिंगचा अनुभव असणं आवश्यक. तंत्रज्ञान व्यवस्थापक (Technology Manager) - इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी घेतली असणं आवश्यक आहे. 3-5 वर्षांचा अनुभव आवश्यक. लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) - इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी घेतली असणं आवश्यक आहे. 3-5 वर्षांचा अनुभव आवश्यक ऑनलाइन शैक्षणिक सहाय्यक (Online Educational Assistant) - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच 0-6 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. प्लेसमेंट व्यवस्थापक (Placement Manager) - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच 5-8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. प्लेसमेंट कोऑर्डिनेटर (Placement Coordinator) - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच 0-6 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅडमिन इन चार्जर (Infrastructure and Admin in Charger) - अकाउंटंट ( Accountant) - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच 0-6 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. ऑफिस असिस्टंट (Office Assistant) - उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक.
  इतका मिळणार पगार शैक्षणिक वितरण प्रमुख (Head of Educational Distribution) - 80000/- रुपये प्रतिमहिना वचनबद्धता आणि पोहोच व्यवस्थापक (Commitment and Reach Manager) - 60000/- रुपये प्रतिमहिना डेस्क समुपदेशक (Desk Counselor) - 20000/- रुपये प्रतिमहिना टेली समुपदेशक (Tele Counselor) - 15000/- रुपये प्रतिमहिना डिजिटल मार्केटिंग कार्यकारी (Digital Marketing Executive) - 40000/- रुपये प्रतिमहिना तंत्रज्ञान व्यवस्थापक (Technology Manager) - 50000/- रुपये प्रतिमहिना लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) - 20000/- रुपये प्रतिमहिना ऑनलाइन शैक्षणिक सहाय्यक (Online Educational Assistant) - 25000/- रुपये प्रतिमहिना प्लेसमेंट व्यवस्थापक (Placement Manager) - 50000/- रुपये प्रतिमहिना प्लेसमेंट कोऑर्डिनेटर (Placement Coordinator) - 25000/- रुपये प्रतिमहिना इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅडमिन इन चार्जर (Infrastructure and Admin in Charger) - 20000/- रुपये प्रतिमहिना अकाउंटंट ( Accountant) - 25000/- रुपये प्रतिमहिना ऑफिस असिस्टंट (Office Assistant) - 20000/- रुपये प्रतिमहिना
  मुलाखतीचा पत्ता डिजिटल क्लासरूम, तळमजला, SPPU रिसर्च पार्क फाउंडेशन बिल्डिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे- 4110071
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.unipune.ac.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Pune

  पुढील बातम्या