मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Jobs in Pune: डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय इथे 21 पदांसाठी नोकरीची संधी; या पत्त्यावर पाठवा अर्ज

Jobs in Pune: डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय इथे 21 पदांसाठी नोकरीची संधी; या पत्त्यावर पाठवा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

पुणे, 22 नोव्हेंबर: डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय (Dr. D. Y. Patil Medical College Hospital Research Center) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (D. Y. Patil Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ज्येष्ठ निवासी या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

प्राध्यापक (Professor)

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

ज्येष्ठ निवासी (Senior Resident)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्राध्यापक (Professor) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं संबंधित विशयनमध्ये शिक्षण झालं असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं संबंधित विशयनमध्ये शिक्षण झालं असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं संबंधित विशयनमध्ये शिक्षण झालं असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

ज्येष्ठ निवासी (Senior Resident) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं संबंधित विशयनमध्ये शिक्षण झालं असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Teacher Recruitment 2021: शिक्षकांनो, परीक्षा न देता मिळणार नोकरी; असा करा अर्ज

अर्ज पाठवण्याचा पत्ता/ई-मेल आयडी

संत तुकाराम नगर, पिंपरी कॉलनी, पिंपरी-चिंचवड -411018 / hr@dpu.edu.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब