मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: राज्यातील 'या' फार्मसी कॉलेजमध्ये विविध जागांसाठी होणार भरती; मुलाखतीला अवघे 3 दिवस शिल्लक

Job Alert: राज्यातील 'या' फार्मसी कॉलेजमध्ये विविध जागांसाठी होणार भरती; मुलाखतीला अवघे 3 दिवस शिल्लक

वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी वाशिम भरती

वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी वाशिम भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायच आहे. मुलाखतीची तारीख 26 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 23 डिसेंबर: वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी वाशिम (Vardhaman College of Pharmacy Washim) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Vardhaman College of Pharmacy Washim Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक, लेखापाल, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई.या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायच आहे. मुलाखतीची तारीख 26 डिसेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती     

सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

लेखापाल (Accountant)

लिपिक (Clerk)

प्रयोगशाळा सहाय्यक' (Lab Assistant)

शिपाई (Peon)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी AICTE च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

Job Alert: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तब्बल 131 जागांसाठी Vacancy; करा अर्ज

लेखापाल (Accountant) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी AICTE च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

लिपिक (Clerk) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी AICTE च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी AICTE च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

शिपाई (Peon) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी AICTE च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

CBOI Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 214 जागांसाठी नोकरीची संधी

मुलाखतीचा पत्ता

वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी, कोळी, वाशिम रोड, तालुका: कारंजा (लाड), जिल्हा वाशिम, कारंजा (लाड), वाशिम-444105.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 डिसेंबर 2021

JOB TITLEVardhaman College of Pharmacy Washim Recruitment 2021
या पदांसाठी भरतीसहायक प्राध्यापक (Assistant Professor) लेखापाल (Accountant) लिपिक (Clerk) प्रयोगशाळा सहाय्यक' (Lab Assistant) शिपाई (Peon)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी AICTE च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. लेखापाल (Accountant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी AICTE च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. लिपिक (Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी AICTE च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी AICTE च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. शिपाई (Peon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी AICTE च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्तावर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी, कोळी, वाशिम रोड, तालुका: कारंजा (लाड), जिल्हा वाशिम, कारंजा (लाड), वाशिम-444105.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब