मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Government Jobs: तोफखाना केंद्र नाशिक इथे तब्बल 107 जागांसाठी Vacancy; लगेच करा अप्लाय

Government Jobs: तोफखाना केंद्र नाशिक इथे तब्बल 107 जागांसाठी Vacancy; लगेच करा अप्लाय

 तोफखाना केंद्र नाशिक भरती

तोफखाना केंद्र नाशिक भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 26 डिसेंबर: तोफखाना केंद्र नाशिक (School of Artillery Devlali & Artillery Records Nashik) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Artillery Centre Nashik Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क, मॉडेल मेकर, सुतार, कुक, रेंज लास्कर, फायरमन, आर्टी लास्कर, नाई, धोबी, एमटीएस (माळी आणि मुख्य माळी), एमटीएस (वॉचमन), एमटीएस (संदेशवाहक), एमटीएस (सफाईवाला), घोडेवाला, MTS लास्कर, सामग्री दुरुस्त्रीकार, MTS या पदांसाठी ही भरती (Government Jobs In Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती     लोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk) मॉडेल मेकर (Model Maker) सुतार (Carpenter) कुक (Cook) रेंज लास्कर (Range Lascar) फायरमन (Fireman) आर्टी लास्कर (Arty Lascar) नाई (Barber) धोबी (Washerman) एमटीएस (माळी आणि मुख्य माळी) (MTS (Gardener & Head Gardener)) एमटीएस (वॉचमन) (MTS (Watchman)) एमटीएस (संदेशवाहक) (MTS (Messenger)) एमटीएस (सफाईवाला) (MTS (Safaiwala)) घोडेवाला (Syce) MTS लास्कर (MTS Lascar) सामग्री दुरुस्त्रीकार (Equipment Repairer & MTS) Job Alert: राज्यातील 'या' फार्मसी कॉलेजमध्ये विविध जागांसाठी होणार भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव लोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk) - उमेदवारांनी बारावी आणि 35 wpm इंग्लिश आणि हिंदी टायपिंग पूर्ण केलं असणं आवश्यक. मॉडेल मेकर (Model Maker) - उमेदवारांनी दहावी, ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. सुतार (Carpenter) - उमेदवारांनी दहावी, ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. कुक (Cook) - उमेदवारांनी दहावी, ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. रेंज लास्कर (Range Lascar) - उमेदवारांनी दहावी, ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. फायरमन (Fireman) - उमेदवारांनी दहावी, फायर ट्रेनिंग सर्व्हिस प्रशिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. आर्टी लास्कर (Arty Lascar) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. नाई (Barber) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. तसंच व्यवसायाचा अनुभव असणं आवश्यक आहे. धोबी (Washerman) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. एमटीएस (माळी आणि मुख्य माळी) (MTS (Gardener & Head Gardener)) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. एमटीएस (वॉचमन) (MTS (Watchman)) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. एमटीएस (संदेशवाहक) (MTS (Messenger)) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. एमटीएस (सफाईवाला) (MTS (Safaiwala)) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. घोडेवाला (Syce) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. MTS लास्कर (MTS Lascar) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. सामग्री दुरुस्त्रीकार (Equipment Repairer & MTS) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प – 422102 Career Tips: तुम्हालाही लाखो रुपये पगाराचा जॉब हवाय? मग निवडा हे करिअर ऑप्शन्स अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 जानेवारी 2022
JOB TITLEArtillery Centre Nashik Recruitment 2022
या पदांसाठी भरतीलोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk) मॉडेल मेकर (Model Maker) सुतार (Carpenter) कुक (Cook) रेंज लास्कर (Range Lascar) फायरमन (Fireman) आर्टी लास्कर (Arty Lascar) नाई (Barber) धोबी (Washerman) एमटीएस (माळी आणि मुख्य माळी) (MTS (Gardener & Head Gardener)) एमटीएस (वॉचमन) (MTS (Watchman)) एमटीएस (संदेशवाहक) (MTS (Messenger)) एमटीएस (सफाईवाला) (MTS (Safaiwala)) घोडेवाला (Syce) MTS लास्कर (MTS Lascar) सामग्री दुरुस्त्रीकार (Equipment Repairer & MTS)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवलोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk) - उमेदवारांनी बारावी आणि 35 wpm इंग्लिश आणि हिंदी टायपिंग पूर्ण केलं असणं आवश्यक. मॉडेल मेकर (Model Maker) - उमेदवारांनी दहावी, ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. सुतार (Carpenter) - उमेदवारांनी दहावी, ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. कुक (Cook) - उमेदवारांनी दहावी, ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. रेंज लास्कर (Range Lascar) - उमेदवारांनी दहावी, ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. फायरमन (Fireman) - उमेदवारांनी दहावी, फायर ट्रेनिंग सर्व्हिस प्रशिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. आर्टी लास्कर (Arty Lascar) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. नाई (Barber) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. तसंच व्यवसायाचा अनुभव असणं आवश्यक आहे. धोबी (Washerman) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. एमटीएस (माळी आणि मुख्य माळी) (MTS (Gardener & Head Gardener)) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. एमटीएस (वॉचमन) (MTS (Watchman)) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. एमटीएस (संदेशवाहक) (MTS (Messenger)) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. एमटीएस (सफाईवाला) (MTS (Safaiwala)) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. घोडेवाला (Syce) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. MTS लास्कर (MTS Lascar) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. सामग्री दुरुस्त्रीकार (Equipment Repairer & MTS) - उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प – 422102
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indianarmy.nic.in/home या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Jobs, Nashik

पुढील बातम्या