मुंबई, 26 जानेवारी: नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABARD Consultancy Services) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NABCONS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदांसाठी भरती (Government Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी (Chief Information and Technology Officer)
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवमुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी (Chief Information and Technology Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E. / B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पूर्ण वेळ शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी Computer Science/Information Technology/Electronics & Communication या ब्रांचेसमधून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनो, परीक्षेत टॉप करायचं असेल तर सोशल मीडियाला द्या सुटी; वाचा Tipsव्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पूर्ण वेळ शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी (Chief Information and Technology Officer) - 1,50,000/- रुपये प्रतिमहिना
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) - 40,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
देशात भरती परीक्षांमध्ये का वाढतंय गैरप्रकारांचं प्रमाण? यामागील कारण काय? वाचाअर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 फेब्रुवारी 2022
JOB TITLE
NABCONS Recruitment 2022
या पदांसाठी भरती
मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी (Chief Information and Technology Officer)
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
ख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी (Chief Information and Technology Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E. / B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पूर्ण वेळ शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी Computer Science/Information Technology/Electronics & Communication या ब्रांचेसमधून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पूर्ण वेळ शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी (Chief Information and Technology Officer) - 1,50,000/- रुपये प्रतिमहिना
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) - 40,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख -
03 फेब्रुवारी 2022
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc413pLW1goeDUz6HM2RImnoQldi-_r_gBrMqrIl5rfyOGmuw/viewform या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.