मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

JOB ALERT: नागपुरातील 'या' महिला सहकारी पतसंस्थेत विविध पदांसाठी जागा रिक्त; पत्त्यावर पाठवा अर्ज

JOB ALERT: नागपुरातील 'या' महिला सहकारी पतसंस्थेत विविध पदांसाठी जागा रिक्त; पत्त्यावर पाठवा अर्ज

नागपूर महिला विकास सहकारी पतसंस्था भरती

नागपूर महिला विकास सहकारी पतसंस्था भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
नागपूर, 16 फेब्रुवारी: नागपूर महिला विकास सहकारी पतसंस्था (Nagpur Mahila Vikas Co Op Credit Society) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nagpur Mahila Vikas Credit Society Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शाखा व्यवस्थापक, लिपिक/कॅशियर, पिग्मी एजंट या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra)असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती  शाखा व्यवस्थापक (Branch Manager) लिपिक/कॅशियर (Clerk / Cashier) पिग्मी एजंट (Pigmy Agent) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शाखा व्यवस्थापक (Branch Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Com, M.Com, MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना ब्रांच मॅनेजर म्हणून किमान तीन ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान इथे मोठी भरती; करा अप्लाय लिपिक/कॅशियर (Clerk / Cashier) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Com, M.Com, MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन ते तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. पिग्मी एजंट (Pigmy Agent) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता नागपूर महिला विकास सहकारी पतसंस्था, पहिला मजला, संत केजाजी महाराज देवस्थान, चित्रा टॉकीज चौक, गंजीपेठ, नागपूर – 440018 खूशखबर! रिटायर्ड कर्मचाऱ्यांसाठी SBOI बँकेत 535 पदांसाठी बंपर भरती; इथे करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 फेब्रुवारी 2022
JOB TITLENagpur Mahila Vikas Credit Society Recruitment 2022
या पदांसाठी भरतीशाखा व्यवस्थापक (Branch Manager) लिपिक/कॅशियर (Clerk / Cashier) पिग्मी एजंट (Pigmy Agent)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शाखा व्यवस्थापक (Branch Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Com, M.Com, MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना ब्रांच मॅनेजर म्हणून किमान तीन ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. लिपिक/कॅशियर (Clerk / Cashier) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Com, M.Com, MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन ते तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. पिग्मी एजंट (Pigmy Agent) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्तानागपूर महिला विकास सहकारी पतसंस्था, पहिला मजला, संत केजाजी महाराज देवस्थान, चित्रा टॉकीज चौक, गंजीपेठ, नागपूर – 440018
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी संबंधित पत्त्यावर ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत.
First published:

Tags: Bank, Career, Career opportunities, Jobs, Nagpur

पुढील बातम्या