जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / नोकरीची संधी सोडू नका! MMRDA मध्ये तब्बल 2 लाख रुपये पगाराचा Job; असा लगेच करा अर्ज

नोकरीची संधी सोडू नका! MMRDA मध्ये तब्बल 2 लाख रुपये पगाराचा Job; असा लगेच करा अर्ज

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 जानेवारी : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MMRDA Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वित्त आणि लेखा सल्लागार, टेक्नो कायदेशीर सल्लागार, वित्त सल्लागार या पदांसाठी ही भरती (Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   वित्त आणि लेखा सल्लागार (Finance and Accounts Consultant) टेक्नो कायदेशीर सल्लागार (Techno legal Consultant) वित्त सल्लागार (Finance Consultant) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वित्त आणि लेखा सल्लागार (Finance and Accounts Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA (with Finance /Banking/Accounts as specialization) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना फायनान्स आणि संबंधित विभागांमध्ये किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तुम्हालाही कम्प्युटरची आवड आहे? हार्डवेअर-नेटवर्किंगमध्ये असं करा Career टेक्नो कायदेशीर सल्लागार (Techno legal Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बी.ई. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी एलएलबी/एलएलएम बांधकाम क्षेत्रातील विषयांमध्ये केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना टेक्नो हँडलिंग आणि संबंधित विभागांमध्ये किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वित्त सल्लागार (Finance Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA (with Finance /Banking/Accounts as specialization) शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी एलएलबी/एलएलएम बांधकाम क्षेत्रातील विषयांमध्ये केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना फायनान्स आणि संबंधित विभागांमध्ये किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वित्त आणि लेखा सल्लागार (Finance and Accounts Consultant) - 2,00,000/- रुपये प्रतिमहिना टेक्नो कायदेशीर सल्लागार (Techno legal Consultant) - 2,00,000/- रुपये प्रतिमहिना वित्त सल्लागार (Finance Consultant) - 2,00,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता आर्थिक सल्लागार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन कार्यालयीन इमारत, 4था मजला, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व) -400 051 गोल्डन चान्स! मुंबई महानगरपालिकेत 1 लाख रुपये पगाराची नोकरी; कोणाला मिळणार संधी? अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जानेवारी 2022

JOB TITLE MMRDA Recruitment 2022
या पदांसाठी भरतीवित्त आणि लेखा सल्लागार (Finance and Accounts Consultant) टेक्नो कायदेशीर सल्लागार (Techno legal Consultant) वित्त सल्लागार (Finance Consultant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभववित्त आणि लेखा सल्लागार (Finance and Accounts Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA (with Finance /Banking/Accounts as specialization) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालटवून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना फायनान्स आणि संबंधित विभागांमध्ये किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. टेक्नो कायदेशीर सल्लागार (Techno legal Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बी.ई. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी एलएलबी/एलएलएम बांधकाम क्षेत्रातील विषयांमध्ये केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालटवून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना टेक्नो हँडलिंग आणि संबंधित विभागांमध्ये किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वित्त सल्लागार (Finance Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA (with Finance /Banking/Accounts as specialization) शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी एलएलबी/एलएलएम बांधकाम क्षेत्रातील विषयांमध्ये केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालटवून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना फायनान्स आणि संबंधित विभागांमध्ये किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारवित्त आणि लेखा सल्लागार (Finance and Accounts Consultant) - 2,00,000/- रुपये प्रतिमहिना टेक्नो कायदेशीर सल्लागार (Techno legal Consultant) - 2,00,000/- रुपये प्रतिमहिना वित्त सल्लागार (Finance Consultant) - 2,00,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताआर्थिक सल्लागार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन कार्यालयीन इमारत, 4था मजला, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व) -400 051

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mmrda.maharashtra.gov.in/home या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात