मुंबई, 12 एप्रिल: राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई (State Health Guarantee Society) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Rajya Arogya Hami Society Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य वैद्यकीय सल्लागार,वैद्यकीय सल्लागार या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana Bharti 2022) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती मुख्य वैद्यकीय सल्लागार (Chief Medical Consultant) वैद्यकीय सल्लागार (Medical Consultant) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य वैद्यकीय सल्लागार (Chief Medical Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/ PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर्सही या पदभरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. क्या बात है! परीक्षा न देताही ‘या’ जिल्ह्यातील ESIC रुग्णालयात थेट मिळेल नोकरी वैद्यकीय सल्लागार (Medical Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/ PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर्सही या पदभरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई –400018 / sr.manager1@jeevandayee.gov.in जॉबची ही संधी सोडू नका; ‘या’ जिल्ह्यातील शिक्षण संस्थेत विविध पदांसाठी Vacancy
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 एप्रिल 2022
JOB TITLE | Rajya Arogya Hami Society Mumbai Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | मुख्य वैद्यकीय सल्लागार (Chief Medical Consultant) वैद्यकीय सल्लागार (Medical Consultant) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | मुख्य वैद्यकीय सल्लागार (Chief Medical Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/ PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर्सही या पदभरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.**वैद्यकीय सल्लागार (Medical Consultant) -**या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/ PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर्सही या पदभरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई –400018 / sr.manager1@jeevandayee.gov.in |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.jeevandayee.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.