सातारा, 11 एप्रिल: रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. लेखा व वित्त अधिकारी, कृषी अधिकारी, इस्टेट अधिकारी, कायदा अधिकारी आणि सहायक लेखापाल या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती लेखा आणि वित्त अधिकारी (Accounts and Finance Officer) कृषी अधिकारी (Agriculture Officer) इस्टेट अधिकारी (Estate Officer) कायदा अधिकारी ( Law Officer) सहायक लेखापाल (Assistant Accountant) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव लेखा आणि वित्त अधिकारी (Accounts and Finance Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA / Cost & Work accountant पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. JOB ALERT: नागपुरातील ‘या’ फायनान्स कंपनीत Executive पदासाठी भरती; उद्या मुलाखत कृषी अधिकारी (Agriculture Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master in Agril or Horticulture पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इस्टेट अधिकारी (Estate Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate / Diploma in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच ते बारा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. कायदा अधिकारी ( Law Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहायक लेखापाल (Assistant Accountant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Com पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच ते दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 12वी उत्तीर्णांनो, बॉर्डर रोड्स संघटनेत 302 जागांसाठी भरतीची घोषणा; वाचा सविस्तर
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 एप्रिल 2022
JOB TITLE | Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | लेखा आणि वित्त अधिकारी (Accounts and Finance Officer) कृषी अधिकारी (Agriculture Officer) इस्टेट अधिकारी (Estate Officer) कायदा अधिकारी ( Law Officer) सहायक लेखापाल (Assistant Accountant) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | लेखा आणि वित्त अधिकारी (Accounts and Finance Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA / Cost & Work accountant पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. कृषी अधिकारी (Agriculture Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master in Agril or Horticulture पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इस्टेट अधिकारी (Estate Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate / Diploma in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच ते बारा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. कायदा अधिकारी ( Law Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहायक लेखापाल (Assistant Accountant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Com पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच ते दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
शेवटची तारीख | 26 एप्रिल 2022 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://rayatrecruitment.com/ या लिंकवर क्लिक करा.