मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील GMC मध्ये 61 जागांसाठी भरतीची घोषणा; पात्र असाल तर करा अर्ज

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील GMC मध्ये 61 जागांसाठी भरतीची घोषणा; पात्र असाल तर करा अर्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला भरती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2022 असणार आहे.

    अकोला, 05 एप्रिल: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला (Government Medical College Akola) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (GMC Akola Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वरिष्ठ निवासी (Senior Resident) कनिष्ठ निवासी (Junior Resident) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) एकूण जागा - 61 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ निवासी (Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. 10वी पास उमेदवारांनो, जॉबची ही संधी सोडू नका; महावितरणमध्ये होणार भरती; करा अर्ज कनिष्ठ निवासी (Junior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UG/ PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील आयुर्वेद संशोधन संस्थेत 35,000 रुपये पगाराची नोकरी
    अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 एप्रिल 2022
    JOB TITLEGMC Akola Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीवरिष्ठ निवासी (Senior Resident) कनिष्ठ निवासी (Junior Resident) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) एकूण जागा - 61
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ निवासी (Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. कनिष्ठ निवासी (Junior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UG/ PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्यासाठीचा पत्ताशासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.gmcakola.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Akola News, Career, Career opportunities, Job, Job alert

    पुढील बातम्या