मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: केंद्रीय विद्यालय कामठी इथे शिक्षक पदांसाठी होणार भरती; 27,000 रुपये मिळणार पगार

Job Alert: केंद्रीय विद्यालय कामठी इथे शिक्षक पदांसाठी होणार भरती; 27,000 रुपये मिळणार पगार

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

कामठी, 06 नोव्हेंबर: केंद्रीय विद्यालय कामठी (Kendriya Vidyalaya Kamptee) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Kendriya Vidyalaya Kamptee Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. पोस्ट ग्रॅज्युएटेड शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

पोस्ट ग्रॅज्युएटेड शिक्षक (PGT)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पोस्ट ग्रॅज्युएटेड शिक्षक (PGT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विशयनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असणं आवश्यक आहे.

तसंच अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

Career in Railway: लोको पायलट होण्याचं स्वप्न बघताय? मग द्या या परीक्षा

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

केंद्रीय विद्यालय, कामठी

मुलाखतीची तारीख - 11 नोव्हेंबर 2021

JOB TITLEKendriya Vidyalaya Kamptee Recruitment 2021
या जागांसाठी भरतीपोस्ट ग्रॅज्युएटेड शिक्षक (PGT)
शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विशयनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ताकेंद्रीय विद्यालय, कामठी

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://kamptee.kvs.ac.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब