जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तब्बल 50,000 रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी करा अर्ज

JOB ALERT: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तब्बल 50,000 रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी करा अर्ज

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 जानेवारी: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PCMC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, क्युरेटर, पशुवैद्यकीय सर्जन, पशुवैद्य या पदांसाठी ही भरती (jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) क्युरेटर (Curator) पशुवैद्यकीय सर्जन (Veterinary Surgeon) पशुवैद्य (Veterinarian) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BVSc आणि AH पर्यंत शिक्षा घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. JOB ALERT: मुंबईच्या ECHS विभागात या पदांसाठी जॉबची संधी; 75,000 रुपये पगार

 क्युरेटर (Curator) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Veterinary Science Or Masters degree / P.H.D in zoology/wildlife sciences मध्ये पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पशुवैद्यकीय सर्जन (Veterinary Surgeon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BVSc आणि AH पर्यंत शिक्षा घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पशुवैद्य (Veterinarian) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BVSc आणि AH पर्यंत शिक्षा घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - 45,000/- रुपये प्रतिमहिना क्युरेटर (Curator) - 45,000/- रुपये प्रतिमहिना पशुवैद्यकीय सर्जन (Veterinary Surgeon) - 50,000/- रुपये प्रतिमहिना पशुवैद्यक (Veterinarian) - 45,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता आयुक्त अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, 4था मजला, पुणे- 18. JOB ALERT: सैनिक स्कुल सातारा इथे दहावी ते पदवीप्राप्त उमेदवारांसाठी मोठी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 जानेवारी 2022

JOB TITLE PCMC Recruitment 2022
या पदांसाठी भरतीपशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) क्युरेटर (Curator) पशुवैद्यकीय सर्जन (Veterinary Surgeon) पशुवैद्य (Veterinarian)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवपशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BVSc आणि AH पर्यंत शिक्षा घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. क्युरेटर (Curator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Veterinary Science Or Masters degree / P.H.D in zoology/wildlife sciences मध्ये पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पशुवैद्यकीय सर्जन (Veterinary Surgeon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BVSc आणि AH पर्यंत शिक्षा घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पशुवैद्य (Veterinarian) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BVSc आणि AH पर्यंत शिक्षा घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारपशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - 45,000/- रुपये प्रतिमहिना क्युरेटर (Curator) - 45,000/- रुपये प्रतिमहिना पशुवैद्यकीय सर्जन (Veterinary Surgeon) - 50,000/- रुपये प्रतिमहिना पशुवैद्यक (Veterinarian) - 45,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताआयुक्त अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, 4था मजला, पुणे- 18.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा . या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pcmcindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात