मुंबई, 10 मार्च: भारतीय मेरीटाइम विद्यापीठ, मुंबई (Indian Maritime University) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IMU Mumbai Recruitment 2022) करण्यात आली आहे. सल्लागार-सहाय्यक अभियंता, शारीरिक प्रशिक्षण-सह- जलतरण प्रशिक्षक. या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सल्लागार-सहाय्यक अभियंता (Consultant-Assistant Engineer) शारीरिक प्रशिक्षण-सह- जलतरण प्रशिक्षक ( Physical Training-cum-Swimming Instructor) एकूण जागा - 02 खूशखबर! भारत सरकारची ‘महारत्न’ कंपनी मुंबईत करणार ‘या’ पदांसाठी भरती; करा अर्ज शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सल्लागार-सहाय्यक अभियंता (Consultant-Assistant Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor of Medicine and Bachelor of Surgery (M.B.B.S.) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. शारीरिक प्रशिक्षण-सह- जलतरण प्रशिक्षक ( Physical Training-cum-Swimming Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी फिझिकल एज्युकेशनमध्ये डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी recruitment.mumbaiport@imu.ac.in आता मतभेद विसरा; ऑफिस सुरु झाल्यानंतर असे ठेवा सहकाऱ्यांशी चांगले संबंध अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 मार्च 2022
JOB TITLE | IMU Mumbai Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | सल्लागार-सहाय्यक अभियंता (Consultant-Assistant Engineer) शारीरिक प्रशिक्षण-सह- जलतरण प्रशिक्षक ( Physical Training-cum-Swimming Instructor) एकूण जागा - 02 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सल्लागार-सहाय्यक अभियंता (Consultant-Assistant Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor of Medicine and Bachelor of Surgery (M.B.B.S.) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. शारीरिक प्रशिक्षण-सह- जलतरण प्रशिक्षक ( Physical Training-cum-Swimming Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी फिझिकल एज्युकेशनमध्ये डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी | recruitment.mumbaiport@imu.ac.in |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.imunavimumbai.com/ या लिंकवर क्लिक करा