मुंबई, 27 जानेवारी: महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई (Mahila Arthik Vikas Mahamandal Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MAVIM Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. नोडल अधिकारी, कृषी मूल्य साखळी विशेषज्ञ, प्रशिक्षण आणि देखरेख आणि मूल्यमापन विशेषज्ञ, लेखापाल या पदांसाठी भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
नोडल अधिकारी (Nodal Officer)
कृषी मूल्य साखळी विशेषज्ञ (Agri Value Chain Specialist)
प्रशिक्षण आणि देखरेख आणि मूल्यमापन विशेषज्ञ (Training & Monitoring & Evaluation Specialist)
लेखापाल (Accountant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवनोडल अधिकारी (Nodal Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी business administration मध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील राष्ट्रीय कॅन्सर संस्थेत Jobs; थेट होणार मुलाखतकृषी मूल्य साखळी विशेषज्ञ (Agri Value Chain Specialist) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी business administration मध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
प्रशिक्षण आणि देखरेख आणि मूल्यमापन विशेषज्ञ (Training & Monitoring & Evaluation Specialist) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी HR किंवा Statistics मध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

लेखापाल (Accountant) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Com with Computerised Accounting Course मध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
नोडल अधिकारी (Nodal Officer) - 80,000/- रुपये प्रतिमहिना
कृषी मूल्य साखळी विशेषज्ञ (Agri Value Chain Specialist) - 45,000/- रुपये प्रतिमहिना
प्रशिक्षण आणि देखरेख आणि मूल्यमापन विशेषज्ञ (Training & Monitoring & Evaluation Specialist) - 45,000/- रुपये प्रतिमहिना
लेखापाल (Accountant) - 30,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ, गृह निर्माण भवन (म्हाडा), वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१
JOB ALERT: वर्ध्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात 'या' पदांसाठी Vacancy; करा अर्जअर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 फेब्रुवारी 2022
JOB TITLE
MAVIM Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरती
नोडल अधिकारी (Nodal Officer)
कृषी मूल्य साखळी विशेषज्ञ (Agri Value Chain Specialist)
प्रशिक्षण आणि देखरेख आणि मूल्यमापन विशेषज्ञ (Training & Monitoring & Evaluation Specialist)
लेखापाल (Accountant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
नोडल अधिकारी (Nodal Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी business administration मध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
कृषी मूल्य साखळी विशेषज्ञ (Agri Value Chain Specialist) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी business administration मध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
प्रशिक्षण आणि देखरेख आणि मूल्यमापन विशेषज्ञ (Training & Monitoring & Evaluation Specialist) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी HR किंवा Statistics मध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
लेखापाल (Accountant) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Com with Computerised Accounting Course मध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
इतका मिळणार पगार
नोडल अधिकारी (Nodal Officer) - 80,000/- रुपये प्रतिमहिना
कृषी मूल्य साखळी विशेषज्ञ (Agri Value Chain Specialist) - 45,000/- रुपये प्रतिमहिना
प्रशिक्षण आणि देखरेख आणि मूल्यमापन विशेषज्ञ (Training & Monitoring & Evaluation Specialist) - 45,000/- रुपये प्रतिमहिना
लेखापाल (Accountant) - 30,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ, गृह निर्माण भवन (म्हाडा), वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mavimindia.org/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.