Home /News /career /

JOB ALERT: उमेदवारांनो, अवघ्या 2 दिवसांत थेट होणार मुलाखत; 'या' जिल्ह्यातील राष्ट्रीय कॅन्सर संस्थेत Jobs

JOB ALERT: उमेदवारांनो, अवघ्या 2 दिवसांत थेट होणार मुलाखत; 'या' जिल्ह्यातील राष्ट्रीय कॅन्सर संस्थेत Jobs

राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर भरती

राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची उपस्थित राहण्याची तारीख 29 जानेवारी 2022 असणार आहे.

  मुंबई, 27 जानेवारी: राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर (National Cancer Institute Nagpur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NCI Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, देखभाल अभियंता, तंत्रज्ञ या पदांसाठी भरती (Latest Jobs in Nagpur) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची उपस्थित राहण्याची तारीख 29 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) व्यवस्थापक (Manager) देखभाल अभियंता (Maintenance Engineer) तंत्रज्ञ (Technician) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 15-20 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. RRB NTPC: वादग्रस्त निकालसंदर्भात अखेर रेल्वेकडून उच्चस्तरीय समिती स्थापन व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 10-15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. देखभाल अभियंता (Maintenance Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 0-2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तंत्रज्ञ (Technician) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 0-3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचाई-मेल आयडी (प्रथम तीन पदांसाठी) - careers@ncinagpur.in अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जानेवारी 2022 मुलाखतीचा पत्ता आणि वेळ (तंत्रज्ञ पदासाठी) - राष्ट्रीय कर्करोग संस्था, खसरा क्रमांक २,, बाह्य हिंगणा रिंग रोड, मौजा-जामठा, नागपूर – 441108 , सकाळी 10 -1 दरम्यान Government Jobs: राज्यातील 'या' GMC मध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी मुलाखतीची तारीख - 29 जानेवारी 2022
  JOB TITLENCI Nagpur Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीवरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) व्यवस्थापक (Manager) देखभाल अभियंता (Maintenance Engineer) तंत्रज्ञ (Technician)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 15-20 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 10-15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. देखभाल अभियंता (Maintenance Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 0-2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तंत्रज्ञ (Technician) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 0-3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज पाठवण्याचाई-मेल आयडी (प्रथम तीन पदांसाठी) -careers@ncinagpur.in
  मुलाखतीचा पत्ता आणि वेळ (तंत्रज्ञ पदासाठी) -राष्ट्रीय कर्करोग संस्था, खसरा क्रमांक २,, बाह्य हिंगणा रिंग रोड, मौजा-जामठा, नागपूर – 441108 , सकाळी 10 -1 दरम्यान
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://ncinagpur.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

  तुमच्या शहरातून (नागपूर)

  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Government, Jobs, Nagpur

  पुढील बातम्या