Home /News /career /

JOB ALERT: मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त; 80,000 रुपये मिळणार पगार

JOB ALERT: मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त; 80,000 रुपये मिळणार पगार

मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र भरती

मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

  मुंबई, 24 जानेवारी: मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र (Fisheries Department Maharashtra Jobs) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Fisheries Department Maharashtra Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, विधी अधिकारी, सहाय्यक विधी अधिकारी या पदांसाठी भरती (Government jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (State Program Manager) उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (Deputy State Program Manager) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager) विधी अधिकारी (Legal Officer) सहाय्यक विधी अधिकारी ( Assistant Legal Officer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (State Program Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मरीन बायोलॉजीमध्ये किंवा संबंधित विषयांमध्ये एम.एस.सी केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. बँक ऑफ बडौदा इथे 'या' पदांच्या तब्बल 220 Vacancy; कोणाला मिळणार संधी? वाचा उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (Deputy State Program Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मरीन बायोलॉजीमध्ये किंवा संबंधित विषयांमध्ये एम.एस.सी केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मरीन बायोलॉजीमध्ये किंवा संबंधित विषयांमध्ये एम.एस.सी केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. विधी अधिकारी (Legal Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी LLM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक विधी अधिकारी ( Assistant Legal Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी LLB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (State Program Manager) - 70,000/- रुपये प्रतिमहिना उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (Deputy State Program Manager) - 55,000/- रुपये प्रतिमहिना जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager) -45,000/- रुपये प्रतिमहिना विधी अधिकारी (Legal Officer) - 80,000/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक विधी अधिकारी ( Assistant Legal Officer) - 40,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, 1 ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चरणी रोड, मुंबई – 400002. क्या बात है! आता पुण्यातच Google मध्ये मिळणार नोकरी; लवकर सुरु होणार नवीन Office अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 फेब्रुवारी 2022
  JOB TITLEFisheries Department Maharashtra Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीराज्य कार्यक्रम व्यवस्थापक (State Program Manager) उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (Deputy State Program Manager) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager) विधी अधिकारी (Legal Officer) सहाय्यक विधी अधिकारी ( Assistant Legal Officer)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (State Program Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मरीन बायोलॉजीमध्ये किंवा संबंधित विषयांमध्ये एम.एस.सी केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (Deputy State Program Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मरीन बायोलॉजीमध्ये किंवा संबंधित विषयांमध्ये एम.एस.सी केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मरीन बायोलॉजीमध्ये किंवा संबंधित विषयांमध्ये एम.एस.सी केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. विधी अधिकारी (Legal Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी LLM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक विधी अधिकारी ( Assistant Legal Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी LLB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगारराज्य कार्यक्रम व्यवस्थापक (State Program Manager) - 70,000/- रुपये प्रतिमहिना उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (Deputy State Program Manager) - 55,000/- रुपये प्रतिमहिना जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager) -45,000/- रुपये प्रतिमहिना विधी अधिकारी (Legal Officer) - 80,000/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक विधी अधिकारी ( Assistant Legal Officer) - 40,000/- रुपये प्रतिमहिना
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज पाठवण्याचा पत्ताआयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, 1 ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चरणी रोड, मुंबई – 400002.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.fisheries.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Central government, Job alert, Jobs

  पुढील बातम्या