Home /News /career /

BANK JOBS: राज्यात बँक ऑफ बडौदा इथे 'या' पदांच्या तब्बल 220 Vacancy; कोणाला मिळणार संधी? वाचा

BANK JOBS: राज्यात बँक ऑफ बडौदा इथे 'या' पदांच्या तब्बल 220 Vacancy; कोणाला मिळणार संधी? वाचा

बँक ऑफ बडौदा महाराष्ट्र भरती

बँक ऑफ बडौदा महाराष्ट्र भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

  मुंबई, 24 जानेवारी: बँक ऑफ बडौदा महाराष्ट्र (Bank of Baroda Maharashtra jobs) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bank of Baroda Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक या पदांसाठी भरती (Bank jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   विभागीय विक्री व्यवस्थापक (Zonal Sales Manager) प्रादेशिक विक्री व्यवस्थापक (Regional Sales Manager) सहायक उपाध्यक्ष (Assistant Vice President) वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) व्यवस्थापक (Manager) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विभागीय विक्री व्यवस्थापक (Zonal Sales Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 12 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तुम्हालाही गूढ गोष्टींची आवड आहे? मग Archaeologist म्हणून असं घडवा Career प्रादेशिक विक्री व्यवस्थापक (Regional Sales Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 12 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहायक उपाध्यक्ष (Assistant Vice President) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 12 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 32 वर्ष ते 48 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. भरती शुल्क General, EWS आणि OBC प्रवर्गासाठी - 600/- रुपये SC, ST, PWD, महिला आणि मागासवर्गासाठी - 100/- रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: मुंबईतील 'या' राष्ट्रीय संस्थेत तब्बल 2 लाख रुपये पगाराची नोकरी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 फेब्रुवारी 2022
  JOB TITLEBank of Baroda Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीविभागीय विक्री व्यवस्थापक (Zonal Sales Manager) प्रादेशिक विक्री व्यवस्थापक (Regional Sales Manager) सहायक उपाध्यक्ष (Assistant Vice President) वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) व्यवस्थापक (Manager)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विभागीय विक्री व्यवस्थापक (Zonal Sales Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 12 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. प्रादेशिक विक्री व्यवस्थापक (Regional Sales Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 12 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहायक उपाध्यक्ष (Assistant Vice President) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 12 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  वयोमर्यादाया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 32 वर्ष ते 48 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
  भरती शुल्कGeneral, EWS आणि OBC प्रवर्गासाठी - 600/- रुपये SC, ST, PWD, महिला आणि मागासवर्गासाठी - 100/- रुपये
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.bankofbaroda.in/career/current-opportunities या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Maharashtra News

  पुढील बातम्या