Home /News /career /

सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या 'या' मोठ्या कंपनीत परीक्षा न देताही मिळणार नोकरी; कोणाला मिळणार संधी? वाचा

सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या 'या' मोठ्या कंपनीत परीक्षा न देताही मिळणार नोकरी; कोणाला मिळणार संधी? वाचा

Gail India भरती

Gail India भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (Gail jobs in 2022) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2022 असणार आहे.

  मुंबई, 12 जानेवारी: Gail India (Gas Authority of India Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (GAIL Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. चीफ मॅनेजर आणि सिनियर ऑफिसर या पदांसाठी ही भरती (Central government Jobs 2022) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (Gail jobs in 2022) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2022 असणार आहे. केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेली कंपनी Gail India नं 9 रिक्त पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्यात आले आहेत. या पदांसाठी भरती  चीफ मॅनेजर (Chief Manager Medical Service) - एकूण जागा 02 सिनियर ऑफिसर (Senior Officer Medical Service) - एकूण जागा 07 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव चीफ मॅनेजर (Chief Manager Medical Service) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी MD पर्यंत शिक्षण घेतलं असणंही आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विदयापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा किमान नऊ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. Government Jobs: राज्यातील 'या' ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये इंजिनिअर्ससाठी जॉब्स सिनियर ऑफिसर (Senior Officer Medical Service) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विदयापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार चीफ मॅनेजर (Chief Manager Medical Service) - 90,000 – 2,40,000/- रुपये प्रतिमहिना सिनियर ऑफिसर (Senior Officer Medical Service) - .60,000 – 1,80,000/- रुपये प्रतिमहिना वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याच वेळी, उच्च वयोमर्यादेत, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट देण्यात आली आहे. अशी होणार निवड या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: मुंबईच्या ESIC हॉस्पिटलमध्ये 'या' पदांच्या 24 जागा रिक्त; 67,700 पगार अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जानेवारी 2022
  JOB TITLE GAIL Recruitment 2022
  या पदांसाठी भरती चीफ मॅनेजर (Chief Manager Medical Service) - एकूण जागा 02 सिनियर ऑफिसर (Senior Officer Medical Service) - एकूण जागा 07
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव चीफ मॅनेजर (Chief Manager Medical Service) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी MD पर्यंत शिक्षण घेतलं असणंही आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विदयापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा किमान नऊ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. सिनियर ऑफिसर (Senior Officer Medical Service) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS प्रयन्त्नशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विदयापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगार चीफ मॅनेजर (Chief Manager Medical Service) - 90,000 – 2,40,000/- रुपये प्रतिमहिना सिनियर ऑफिसर (Senior Officer Medical Service) - .60,000 – 1,80,000/- रुपये प्रतिमहिना
  वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याच वेळी, उच्च वयोमर्यादेत, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
  अशी होणार निवड या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी gailonline.com या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  पुढील बातम्या