Home /News /career /

उमेदवारांनो, आजची शेवटची तारीख; आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक पदांसाठी लगेच करा अर्ज; ही घ्या लिंक

उमेदवारांनो, आजची शेवटची तारीख; आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक पदांसाठी लगेच करा अर्ज; ही घ्या लिंक

आर्मी पब्लिक स्कूल भरती

आर्मी पब्लिक स्कूल भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2022 असणार आहे.

  मुंबई, 30 जानेवारी: आर्मी पब्लिक स्कूल (Army Welfare Education Society, Army Public School) इथे लवकरच काही जागांसाठी मेगा भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Army Public School Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक (पीजीटी, टीजीटी, पीआरटी) या पदांसाठी ही भरती (Mega jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher) प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक आहे. Career Tips: ऑफिसमधील तुमच्या कपड्यांमुळे जाऊ शकते तुमची नोकरी; या चुका टाळा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक आहे. प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक आहे. अशी होणार निवड मुलाखतीसाठी आणि अध्यापन कौशल्याच्या मूल्यमापनासाठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी ऑनलाइन स्क्रीनिंग उत्तीर्ण केले पाहिजे चाचणी 19 आणि 20 फेब्रुवारी 2022 रोजी देशभरातील विविध केंद्रांवर नियोजित करण्यात आले आहे. सामान्य मार्गदर्शक तत्त्वे उमेदवारांसाठी नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहेत. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 12वी उत्तीर्णांनो, राज्याच्या ग्रामीण जीवनोन्नती योजनेत 'या' पदांसाठी जागा रिक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जानेवारी 2022
  JOB TITLE Army Public School Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीपदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher) प्राथमिक शिक्षक (Primary Teacher)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक आहे. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक आहे. प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक आहे.
  अशी होणार निवडमुलाखतीसाठी आणि अध्यापन कौशल्याच्या मूल्यमापनासाठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी ऑनलाइन स्क्रीनिंग उत्तीर्ण केले पाहिजे चाचणी 19 आणि 20 फेब्रुवारी 2022 रोजी देशभरातील विविध केंद्रांवर नियोजित करण्यात आले आहे. सामान्य मार्गदर्शक तत्त्वे उमेदवारांसाठी नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहेत.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://register.cbtexams.in/AWES/Registration/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Indian army, Jobs

  पुढील बातम्या