जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: सेंट्रल बँक ऑफ इंडिया काही जागांसाठी मुंबईत करणार मोठी पदभरती; या लिंकवर लगेच करा अप्लाय

JOB ALERT: सेंट्रल बँक ऑफ इंडिया काही जागांसाठी मुंबईत करणार मोठी पदभरती; या लिंकवर लगेच करा अप्लाय

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (CBOI Jobs in Mumbai) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 फेब्रुवारी: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई (Central Bank Of India Jobs) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Central Bank Of India Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विशेषज्ञ अधिकारी या पदांसाठी ही भरती (bank jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (CBOI Jobs in Mumbai) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   विशेषज्ञ अधिकारी (Specialist Officers Information Technology, Senior Manager) - एकूण जागा 19 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विशेषज्ञ अधिकारी (Specialist Officers Information Technology, Senior Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Computer Science / IT / ECE or MCA / M.Sc. (IT) / M.Sc. पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी Solaris/Unix/ Linux Administration Certification पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. 10वी पासना लागणार Jobची लॉटरी; मध्य रेल्वेत तब्बल 2422 जागांसाठी बंपर भरती कामाचा अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना किमान सहा वर्षांचा हॅन्ड्स व अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना linux किंवा यूनिक्सचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना इट क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 63840-1990(5)-73790-2220(2)-78230 इतकी स्केल पे सॅलरी मिळणार आहे. भरती शुल्क SC/ST/PWBD उमेदवारांसाठी - .175/- रुपये + GST खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी - 850/- रुपये +GST ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: परीक्षा न देताही कोल्हापूर महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 02 मार्च 2022

JOB TITLECentral Bank Of India Recruitment 2022
या पदांसाठी भरतीविशेषज्ञ अधिकारी (Specialist Officers Information Technology, Senior Manager) - एकूण जागा 19
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवविशेषज्ञ अधिकारी (Specialist Officers Information Technology, Senior Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Computer Science / IT / ECE or MCA / M.Sc. (IT) / M.Sc. पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी Solaris/Unix/ Linux Administration Certification पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
कामाचा अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना किमान सहा वर्षांचा हॅन्ड्स व अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना linux किंवा यूनिक्सचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना इट क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार63840-1990(5)-73790-2220(2)-78230 इतकी स्केल पे सॅलरी
भरती शुल्कSC/ST/PWBD उमेदवारांसाठी - .175/- रुपये + GST खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी - 850/- रुपये +GST

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/cbiso3jan22/ या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात