मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

JOB ALERT: परीक्षा न देताही कोल्हापूर महानगरपालिकेत 'या' पदांसाठी नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

JOB ALERT: परीक्षा न देताही कोल्हापूर महानगरपालिकेत 'या' पदांसाठी नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

कोल्हापूर महानगरपालिका भरती

कोल्हापूर महानगरपालिका भरती

JOB ALERT: पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित (Jobs in Maharashtra) राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 16 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 10 फेब्रुवारी: कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Municipal Corporation) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. नेमबाजी प्रशिक्षक व मदतनीस या पदांसाठी ही भरती (Sports Coach jobs in Kolhapur) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित (Jobs in Maharashtra) राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 16 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती  नेमबाजी प्रशिक्षक (Shooting Instructor) मदतनीस (Helper) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव नेमबाजी प्रशिक्षक (Shooting Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान पदवीपर्यंत शिक्षण घेतलंअसणं आवश्यक आहे. तसंच उमेदवरांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे नेमबाजी प्रशिक्षक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. उमेदवरांकडे रायफल शुटिंगचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. उमेदवारांना नेमबाजी प्रशिक्षण देण्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. Interview Tips: मुलाखत संपताना 'या' गोष्टी नक्की करा; जॉब तुम्हालाच मिळणार मदतनीस (Helper) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवरांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार नेमबाजी प्रशिक्षक (Shooting Instructor) - 10,000/- रुपये प्रतिमहिना मदतनीस (Helper) - माहिती उपलब्ध नाही. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासणे ग्राउंड समोर, कोल्हापूर. घरबसल्या भरघोस पैसे कमवायचे आहेत? मग या क्षेत्रांमध्ये करा फ्रिलान्सिंग मुलाखतीची तारीख - 16 फेब्रुवारी 2022
JOB TITLEKolhapur Mahanagarpalika Recruitment 2022
या पदांसाठी भरतीनेमबाजी प्रशिक्षक (Shooting Instructor) मदतनीस (Helper)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव नेमबाजी प्रशिक्षक (Shooting Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान पदवीपर्यंत शिक्षण घेतलंअसणं आवश्यक आहे. तसंच उमेदवरांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे नेमबाजी प्रशिक्षक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. उमेदवरांकडे रायफल शुटिंगचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. उमेदवारांना नेमबाजी प्रशिक्षण देण्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. मदतनीस (Helper) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवरांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारनेमबाजी प्रशिक्षक (Shooting Instructor) - 10,000/- रुपये प्रतिमहिना मदतनीस (Helper) - माहिती उपलब्ध नाही.
मुलाखतीचा पत्ताकोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासणे ग्राउंड समोर, कोल्हापूर.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://kolhapurcorporation.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
First published:

Tags: Career, Career opportunities, Jobs, Kolhapur, Muncipal corporation

पुढील बातम्या