जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 'या' पदासाठी नोकरीची मोठी संधी; पत्त्यावर लगेच करा अर्ज

JOB ALERT: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 'या' पदासाठी नोकरीची मोठी संधी; पत्त्यावर लगेच करा अर्ज

 बँक ऑफ महाराष्ट्र भरती

बँक ऑफ महाराष्ट्र भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 मार्च: बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bank Of Maharashtra Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य सुरक्षा अधिकारी CSO या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती मुख्य सुरक्षा अधिकारी CSO (Chief Information Security Officer in Asstt. General Manager Cadre) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य सुरक्षा अधिकारी CSO (Chief Information Security Officer in Asstt. General Manager Cadre) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Computer Science / Computer / Information Technology / Electronics & Communication / Equivalent Courses related to Cyber Security Field या ब्रांचेसमध्ये डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना IT क्षेत्रात काम करण्याचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना डोमेन सेक्युरिटी क्षेत्रात काम करण्याचा किमान 10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. Government Jobs: भारताच्या ECGC कॉर्पोरेशनमध्ये PO पदाच्या 75 जागांसाठी भरती ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता जनरल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 001 मुंबईतील लघुवाद न्यायालयात 7 वी ते 10 वी उत्तीर्णांसाठी भरती; पत्त्यावर करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 एप्रिल 2022

JOB TITLEBank Of Maharashtra Recruitment 2022
या पदांसाठी भरतीमुख्य सुरक्षा अधिकारी CSO (Chief Information Security Officer in Asstt. General Manager Cadre)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवमुख्य सुरक्षा अधिकारी CSO (Chief Information Security Officer in Asstt. General Manager Cadre) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Computer Science / Computer / Information Technology / Electronics & Communication / Equivalent Courses related to Cyber Security Field या ब्रांचेसमध्ये डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना IT क्षेत्रात काम करण्याचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना डोमेन सेक्युरिटी क्षेत्रात काम करण्याचा किमान 10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताजनरल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 001

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bankofmaharashtra.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात