मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

JNARDDC Recruitment: जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर इथे जागा रिक्त; आजच करा अप्लाय

JNARDDC Recruitment: जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर इथे जागा रिक्त; आजच करा अप्लाय

मुलाखतीची तारीख 25 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 25 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 25 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नागपूर, 16 नोव्हेंबर: जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर (Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center) इथे लवकरच काही पदांच्या 52 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (JNARDDC Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 25 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow)

प्रकल्प सहाय्यक (Project Assistant)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

किंवा उमेदवारांनी BSc केमेस्ट्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) -

उमेदवारांनी BSc केमेस्ट्रीपर्यंत किंवा ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

संशोधन फेलो (Junior Research Fellow) - 25,000/- रुपये प्रतिमहिना

प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - 18,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

WCL Recruitment: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर इथे 40 जागांसाठी नोकरीची संधी

मुलाखतीचा पत्ता

जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर. अमरावती रोड, वाडी, नागपूर-

मुलाखतीची तारीख - 25 नोव्हेंबर 2021

JOB TITLEJNARDDC Nagpur Recruitment 2021
या जागांसाठी भरतीकनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) प्रकल्प सहाय्यक (Project Assistant)
शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांनी BSc केमेस्ट्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारसंशोधन फेलो (Junior Research Fellow) - 25,000/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - 18,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ताजवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर. अमरावती रोड, वाडी, नागपूर

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.jnarddc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, Nagpur, जॉब